शेतकऱ्यांची व्यथा: 405 किलोमीटरचा प्रवास करून विक्रीसाठी आणले 205 किलो कांदे, शेतकऱ्याच्या हातात मिळाली 8 रुपयांची पट्टी.