Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव!
Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव!
Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार भाव:
दिनांक: 15/04/24
Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव!
Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार भाव:
दिनांक: 15/04/24
नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी योजना डॉट कॉम आपल्या कृषी विषयक वेबसाईटवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे, अनेक शेतकऱ्यांनी कापूस बाजार भाव वाढतील या आशेने कापूस विक्री थांबवलेली आहे, परंतु अनेक दिवसापासून कापसाचे बाजार भाव मध्ये चढ-उतार दिसून येत आहे, आपण आपल्या वाचकांसाठी दररोज कापूस सोयाबीन कांदा तूर हरभरा गहू व इतर शेतीमालाच्या बाजार भावाची माहिती देत असतो. चला तर जाणून घेऊयात महाराष्ट्रातील कापूस बाजार भावाची स्थिती.
या पेजवर तुम्हाला कापसाच्या आजच्या बाजारभावाची माहिती मिळेल. शेवटच्या दिवसात कापसाची वाढ झाली होती किंवा सर्व बाजार अहवाल येथे पहा.
हा डेटा 15 -04-2024 रोजी अपडेट केला गेला आहे.
महाराष्ट्रातील कापसाचा बाजारभाव रु. प्रति क्विंटल:
1:सावनेर-6775 – 6825 (सरासरी-6800)
2:भद्रावती-6200-7100 (सरासरी-6650)
3:अकोट-7000-7665 (सरासरी-7300)
5:मारेगाव-6650-6950 (सरासरी-6800)
5:अकोले-6880-7010(सरासरी-6945)
6:बोरगाव मंजू-7000-7300 (सरासरी-7150)
7:उमरेड-6500-7000 (सरासरी-6750)
8:हिंगणघाट-6000-7370 (सरासरी-6500)
9: सिंदी (सेलू)-6700-7340 (सरासरी-7050)
10:देऊळगाव-राजा-6400- 7500 (सरासरी-7000)
शेतकरी मित्रांनो आपल्याकडील कापूस विक्री करण्यापूर्वी जवळील मार्केट कमिटी अथवा व्यापाऱ्यांकडे आजच्या बाजारभावाची खात्री करूनच खरेदी विक्रीचे व्यवहार करावा.