Soybean Market Prices: सोयाबीनचे भाव गगनाला भिडले,लातूर बाजार समितीत सोयाबीनला मिळालाय सर्वाधिक बाजारभाव.

Advertisement

Soybean Market Prices: सोयाबीनचे भाव गगनाला भिडले,लातूर बाजार समितीत सोयाबीनला मिळालाय सर्वाधिक बाजारभाव.Soybean Market Prices: Soybean prices skyrocketed, Latur Market Committee has got the highest market price for soybeans.

सोयाबीनचे भाव गगनाला भिडले असून, सोयाबीन 6100 रुपये प्रतिक्विंटलने विकले जात आहे,4500 रुपयांपासून सुरू झालेले सोयाबीन बाजार आता दररोज वाढत आहेत,आज लातूर बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक 6100 रुपयांपर्यंत बोली लागली,सहा हजार 100 रुपयांवर आलेले बाजार लवकरच नवीन उच्चांक रचतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Advertisement

Soyabin Bajar Bhav: सोयाबीनच्या दरात दररोज वाढ होत असून येत्या काळात सोयाबीनचे बाजार गगनाला भिडनार आहेत,राज्यात सोयाबीन 6100 रुपये/क्विंटलने विकले जात आहे, जाणून घ्या संपूर्ण बातमी, कृषियोजना डॉट कॉम या आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्यासाठी दररोज सर्व कृषी उत्पादनांचे बाजारभाव घेऊन येत असतो. या वेबसाइटवर आम्ही आपणास शेतकऱ्यांच्या बाजारभावाविषयी जागरूक करण्यासाठी विविध बाजार समित्यामधून कापूस,हरभरा, तूर, कांदा,बटाटा, मका व सोयाबीन या पिकांच्या बाजारभावाची माहिती देत आहोत.

चला तर आज आपण जाणून घेऊयात आजचे सोयाबीनचे नवीन बाजारभाव. (Soyabin Bajar Bhav)

Advertisement

जाणून घ्या सोयाबीनचे नवे दर

राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून गोळा केलेल्या माहिती नुसार आजचा सोयाबीनच्या बाजारभावानुसार कमाल भाव ( Soyabin Bajar bhav ) 6100 रुपये आहे. सोयाबीनला आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हा भाव मिळाला असून किमान दर 5300 तर कमाल दर 6100 रुपये सरासरी दर हा 5900 रुपये इतका आहे.

 

Advertisement

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आम्ही आपल्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांतील सोयाबीनचे बाजारभाव घेऊन आलो आहोत. महाराष्ट्रातील जिल्हे व प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीनचे बाजारभाव खाली दिले असून, आपण आपल्या या वेबसाईटवर दररोजचे राज्यातील सोयाबीन,हरभरा,तूर,कापूस,मका,गहू,कांदा व इतर शेतीमालाच्या बाजारभावाची माहिती बघत असतो,शेतकऱ्यांना घरबसल्या सर्व बाजार समित्यांचे बाजारभाव माहीत व्हावेत या हेतूने आम्ही हे काम करत आहोत. आमच्या या कार्याला प्रोत्साहन म्हणून ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page