Soybean Prices: सोयाबीन खरेदीसाठी कंपन्यांमध्ये रस्सीखेच, सोयाबीन भाव गगनाला भिडले.

Advertisement

Soybean Prices: सोयाबीन खरेदीसाठी कंपन्यांमध्ये रस्सीखेच, सोयाबीन भाव गगनाला भिडले.

Soyabin Bajar Bhav Today: मध्य प्रदेश,महाराष्ट्रसह देशभरातील अनेक राज्यांमध्ये सोयाबीनचे दर गगनाला भिडले आहेत. मध्य प्रदेशात सोयाबीनचा कमाल भाव 6 हजार रुपये प्रति क्विंटलने विकला जात आहे, तर महाराष्ट्रात सोयाबीनचा (Maharashtra Soybean) कमाल भाव 6900 रुपये (बियाणे दर्जाचे) प्रतिक्विंटल मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोयाबीनचा साठा व मागणी बघता येत्या काळात सोयाबीनचे दर (Soybean Rates) उच्चांक गाठण्याशी दाट शक्यता आहे. पुढील काही दिवसात दर वाढण्याची शक्यता आहे. कृषी योजनाच्या माध्यमातून तुम्हाला सर्व पिकांच्या किमतीची दररोज माहिती देत असतो,आज आपण सोयाबीनचे बाजारभाव याची माहिती पाहू.

Advertisement

हे पण वाचा…

मध्य प्रदेश, महाराष्ट्र व इतर राज्यातील सर्व प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर (Soybean Prices) बघणार आहोत. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढत आहे,दिवाळीनंतर बाजारभावात वाढ झाल्यानंतर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात दर खाली यायला लागले होते. परतीच्या मान्सूनने राज्यासह देशात धुमाकूळ घातला, यात पिकांचे खूप नुकसान झाले,सोयाबीन डागाळले, असा सोयाबीनला दर कमी मिळाला, फुले संगम व इतर चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला मागणी आहे व भाव देखील अधिक मिळत आहे. सोयाबीन बियाणे कंपन्यांकडून सोयाबीन बियांनासाठी चांगले सोयाबीन खरेदीसाठी चढाओढ सुरू आहे, कंपन्यांचे प्रतिनिधी अधिक दराने सोयाबीन खरेदी करत आहे. शेतकऱ्यांना याचा फायदा होत असून, बाजाराला दरवाढीस चालना मिळत आहे.

मध्यप्रदेश सोयाबीन बाजारभाव

Advertisement

इंदूर मंडी – 4400 – 5960
मंदसौर मंडी – 4500 – 5980
नीमच मंडी – 4560 – 5890
धामनोद मंडी – 5100 – 6700
बैतूल मंडी – 4950 – 6450
भोपाळ मंडी – 4800 – 5940
जावरा मंडी – 4500 – 5890
रतलाम मंडी – 4800 – 5850
धार मंडी – 4700 – 5800
देवास मंडी – 4670 – 5350
ग्वाल्हेर मंडी – 4900 – 6300
अनुपपूर मंडी – 4750 – 5850

महाराष्ट्र सोयाबीन बाजार भाव

मालेगाव मंडी – 4500 – 5350
कारंजा मंडी – 5100 – 5575
अकोला मंडी – 4400 – 6000
सिंदी मंडी – 4500 – 5575
यवतमाळ मंडी – 5200 – 5780
वाशिम – 5500 – 5950
जालना – 4600 – 5900
नाशिक – 4760 – 5840
सातारा मंडी – 5300 – 6400 (बियाणे सोयाबीन)
मलकापूर मंडी – 5000 – 5773
नागपूर मंडी – 4740 – 5580
सावनेर मंडी – 4500 – 5470
मोर्शी मंडी – 5व40 – 5750
काटोल मंडी – 4500 – 5780
अमरावती मंडी – 4560 – 5750
खामगाव – 4500 – 5650

Advertisement

यावेळी सोयाबीनची आवक व बाजारपेठेचा अंदाज बघता, सोयाबीनचा भाव 7000 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता व्यापारी व बाजारपेठेतील अभ्यासक व्यक्त करत आहेत. त्याचप्रमाणे, देशातील व राज्यातील सर्व प्रमुख प्रसिद्ध बाजार समित्यांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी दररोज आपल्या वेबसाईटला भेट देत चला.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page