Soybean Prices: सोयाबीनचे दर घसरणार नाहीत तर मोठी वाढ होणार, रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम, पहा हा आंतरराष्ट्रीय बाजाराचा अहवाल.
सोयाबीन बाजार वाढणार की घसरणार हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत पहा.
Soybean Prices: सोयाबीनचे दर घसरणार नाहीत तर मोठी वाढ होणार, रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम, पहा हा आंतरराष्ट्रीय बाजाराचा अहवाल. Soybean Prices: Soybean Prices Not To Fall But To Rise, Russia Ukraine War Consequences, See This International Market Report.
आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या पाच दिवसांत सोयाबीन, सोयाबीन तेल आणि सोयाबीन पेंड (Soybean Prices) यांच्या किमतीत नरमाई दिसून आली. गेल्या पाच दिवसांत स्टीलच्या दरातही घसरण झाली आहे. देशातील सोयाबीनच्या बाजारभावात प्रतिक्विंटल १०० ते २०० रुपयांची घट दिसून आली. परंतु येत्या काळात सोयाबीनचे बाजारभाव फार कमी होणार नाहीत असा अंदाज सोयाबीनच्या बाजार विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
One Comment