Onion Market Prices: कांद्याच्या दरात मोठी घसरण; पहा किती पडले कांदा बाजारभाव
संपूर्ण कांदा बाजार भाव बघण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत पहा
Onion Market Prices: कांद्याच्या दरात मोठी घसरण; पहा किती पडले कांदा बाजारभाव
महाराष्ट्र मधील विविध बाजार समितीमध्ये आज झालेल्या कांदा लिलावात कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरन झाली आहे, कांदा बाजार भाव 600 ते 700 रुपये प्रति क्विंटलने घसरले असून महाराष्ट्र व शेजारील राज्यांमध्ये होत असलेली नवीन लाल कांद्याची आवक हे कांदा दरात घसरण होण्यामागील प्रमुख कारण असल्याचे व्यापारी सांगत आहेत.