महाराष्ट्र राज्यातील आजचे कापसाचे बाजार भाव 4 जानेवारी 2022

Advertisement

महाराष्ट्र राज्यातील आजचे कापसाचे बाजार भाव 4 जानेवारी 2022. Today’s market price of cotton in the state of Maharashtra 4 January 2022

कापूस हंगामात यंदा कापसाच्या भावात वाढ दिसुन आली, कापसाचे घटलेले उत्पन्न व इतर देशातून वाढलेली मागणी यामुळे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसास यंदा हमीभाच्या ही अधिक चा दर मिळत असल्याने शेतकरी आनंदित आहेत. कापसाची मागणी पूर्ण होत नसल्याने अनेक जिनिंग 50 टक्के क्षमतेने सुरू आहेत तर काही बंद आहेत. कापसाचे भाव देशातील प्रमुख बाजार पेठेत 10 हजाराहून अधिक असून ही भाववाढ अशीच सुरू राहणार असल्याचे कापूस बाजारभाव अभ्यासकांचे म्हणणे आहे.तर शेतकरी बांधवांनो आज आपण पाहुयात राज्यातील कापूस बाजार भाव.

Advertisement

 हे ही वाचा…

मंगळवार दिनांक 4 जानेवारी 2022 रोजीचे कापसाचे बाजार भाव

राज्य जिल्हा बाजार समिती कृषिमाल

प्रकार

मालाची वर्गवारी दिनांक/तारीख किमान दर कमाल दर सरासरी दर
महाराष्ट्र अकोला अकोला कापूस मीडियम स्टेपल 04/01/2022 9200 9425 9210
महाराष्ट्र अमरावती अमरावती कापूस अन्य 04/01/2022 9500 9850 9650
महाराष्ट्र बुलढाणा देउळगांव राजा कापूस स्थानिक 04/01/2022 9550 9835 9750
महाराष्ट्र हिंगोली हिंगोली कापूस अन्य 04/01/2022 9000 9500 9200
महाराष्ट्र जळगांव जामनेर कापूस अन्य 04/01/2022 6572 8260 7600
महाराष्ट्र नागपुर काटोल कापूस स्थानिक 04/01/2022 8300 9400 9150
महाराष्ट्र नागपुर सावनेर कापूस अन्य 04/01/2022 9300 9500 9440
महाराष्ट्र नांदेड़ किनवट कापूस अन्य 04/01/2022 9100 9450 9300
महाराष्ट्र परभणी मनवत कापूस स्थानिक 04/01/2022 8700 9830 9400
महाराष्ट्र वर्धा आष्टी कापूस अन्य 04/01/2022 9600 9750 9650
महाराष्ट्र वर्धा आष्टी (करंजा) कापूस अन्य 04/01/2022 9300 9670 9550
महाराष्ट्र वर्धा पुलगांव कापूस अन्य 04/01/2022 8600 10000 9760
महाराष्ट्र वर्धा वर्धा कापूस अन्य 04/01/2022 9550 10050 9850

शेतकरी बांधवांनो कापसाची विक्री करण्यापूर्वी आपण बाजार समिती मध्ये बाजार भावाची खात्री करूनच व्यव्हार पूर्ण करावा ही विनंती.

Advertisement

 

 

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker