कांद्याच्या भावात झाला बदल; पहा आजचे महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजारभाव

Advertisement

कांद्याच्या भावात झाला बदल; पहा आजचे महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजारभाव. There was a change in the price of onion; Check today’s onion market price in Maharashtra state

आजचे कांदा बाजारभाव / महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बाजार समिती मधील कांदा बाजारभाव

Advertisement

आज महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बाजार समितीमधील कांदा बाजार भाव आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये आज सोमवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी झालेल्या कांदा लिलावामध्ये 200 ते 300 रुपयांची तेजी पहावयास मिळाली राज्यामध्ये नाफेडमार्फत खरेदी केलेल्या कांद्यापैकी जवळपास 50% हून अधिकचा कांदा खराब झालेला आहे.खूप मोठ्या प्रमाणात नाफेडचा कांदा खराब झाल्यामुळे कांद्यामध्ये दोनशे ते तीनशे रुपयांची तेजी बघावयास मिळाली. येत्या काळामध्ये कांद्याचे भाव काय असतील हे बघण्यासाठी व कांद्याचा नवनवीन अहवाल बघण्यासाठी आपल्या कृषी योजना डॉट कॉम या वेबसाईटला दररोज भेट देत चला.

सोमवार दिनांक 26 सप्टेंबर 2022

राज्य जिल्हा बाजार शेतमाल जात/विविधता तारीख किमान किंमत कमाल किंमत सरासरी किंमत
महाराष्ट्र औरंगाबाद औरंगाबाद कांदा इतर 26/09/2022 1700 1900 1800
महाराष्ट्र अमरावती अमरावती  व्हेज. मार्केट कांदा स्थानिक 26/09/2022 500 1500 1230
महाराष्ट्र औरंगाबाद औरंगाबाद कांदा इतर 26/09/2022 200 1800 1050
महाराष्ट्र कोल्हापूर कोल्हापूर कांदा इतर 26/09/2022 500 1700 1000
महाराष्ट्र नाशिक लासलगाव कांदा इतर 26/09/2022 500 1500 1160
महाराष्ट्र नाशिक मनमाड कांदा इतर 26/09/2022 300 1750 1100
महाराष्ट्र सोलापूर पंढरपूर कांदा लाल 26/09/2022 100 1650 1000
महाराष्ट्र नाशिक पिंपळगाव कांदा इतर 26/09/2022 520 1765 1200
महाराष्ट्र पुणे पुणे (खडकी) कांदा स्थानिक 26/09/2022 1000 1600 1150
महाराष्ट्र पुणे पुणे (मोशी) कांदा स्थानिक 26/09/2022 300 1800 1250
महाराष्ट्र अहमदनगर घोडेगाव कांदा स्थानिक 26/09/2022 300 2000 1350
महाराष्ट्र औरंगाबाद वैजपूर कांदा इतर 26/09/2022 200 1250 1100
महाराष्ट्र नाशिक येवला कांदा इतर 26/09/2022 300 1475 1300

शेतकरी मित्रांनो आपल्यालकडील कांदा विक्री करण्यापूर्वी नजीकचे बाजार समितीमध्ये ताज्या कांदा बाजार भावाची खात्री केल्याशिवाय खरेदी विक्रीचा निर्णय घेऊ नये यामध्ये आपले नुकसान होऊ शकते.

Advertisement

 

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page