आजचे राज्यातील कांदा बाजार भाव; प्रमुख बाजार समित्या मधील कांदा बाजार भाव

आजचे कांदा बाजारभाव/Today's onion market price

Advertisement

आजचे राज्यातील कांदा बाजार भाव; प्रमुख बाजार समित्या मधील कांदा बाजार भाव. Today’s onion market price in the state; Onion market prices in major market committees

टीम कृषी योजना

Advertisement

नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी योजना डॉट कॉम या आपल्या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव बघणार आहोत राज्यांमध्ये विविध भागात सुरू असलेला मुसळधार पाऊस यामुळे महाराष्ट्रातील अनेक बाजार समितीमध्ये कांद्याची आवक काही प्रमाणात कमी झालेली आहे परंतु आवक जरी कमी असली तरी भाव वाढ कुठेही झालेली दिसून आलेले नाही, कांदा बाजारभाव हे स्थिर असल्याचे चित्र बाजार समितीमध्ये आहे कांद्यास मागणी कमी असल्यामुळे भाव कमी असल्याचे चित्र दिसत आहे.

चला तर जाणून घेऊया महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बाजार समिती मधील कांदा बाजारभाव.

Advertisement

टीप – संपूर्ण बाजारभाव बघण्यासाठी मोबाईल स्क्रिनवर उजव्या बाजूस स्क्रोल करा.

आजचे कांदा बाजारभाव/Today’s onion market price

Advertisement

बुधवार दिनांक 21 सप्टेंबर 2022

राज्य जिल्हा बाजार शेतमाल जात/विविधता तारीख किमान किंमत कमाल किंमत सरासरी किंमत
महाराष्ट्र जळगाव भुसावळ कांदा लाल 21/09/2022 400 1640 1100
महाराष्ट्र जळगाव चाळीसगाव कांदा इतर 21/09/2022 200 1025 1020
महाराष्ट्र नाशिक चांदवड कांदा इतर 21/09/2022 600 1520 1210
महाराष्ट्र नाशिक देवळा कांदा इतर 21/09/2022 300 1255 1125
महाराष्ट्र पुणे जुन्नर(आळेफाटा) कांदा इतर 21/09/2022 100 1400 1200
महाराष्ट्र कोल्हापूर कोल्हापूर कांदा इतर 21/09/2022 500 1680 1270
महाराष्ट्र अहमदनगर कोपरगाव कांदा इतर 21/09/2022 500 1391 1050
महाराष्ट्र नाशिक लासलगाव कांदा इतर 21/09/2022 500 1410 1155
महाराष्ट्र नाशिक मनमाड कांदा इतर 21/09/2022 400 1280 950
महाराष्ट्र नाशिक पिंपळगाव कांदा इतर 21/09/2022 550 1650 1125
महाराष्ट्र नाशिक पिंपळगाव बसवंत (सायखेडा) कांदा इतर 21/09/2022 500 1685 1240
महाराष्ट्र पुणे पुणे कांदा स्थानिक 21/09/2022 500 1500 1000
महाराष्ट्र सोलापूर सोलापूर कांदा लाल 21/09/2022 100 1650 1100
महाराष्ट्र मुंबई वाशी नवी मुंबई कांदा इतर 21/09/2022 900 1500 1200

शेतकरी मित्रांनो आपल्याकडील कांदा विक्री करण्यापूर्वी नजीकचे बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव बाबत खात्री केल्याशिवाय कुठलाही व्यवहार करू नये

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page