Today’s Onion Price: आजचे कांदा बाजार भाव; महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव.
Onion Prices: लाल कांद्याला मिळाला रेकॉर्डब्रेक 5100 रुपयांचा बाजारभाव, चांदवड बाजारसमितीने मोडले हंगामातील सर्व विक्रम.