Sugarcane farming: ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, 110 टन उत्पादन देणारी उसाची नवीन जात विकसित.
Sugarcane farming: ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, 110 टन उत्पादन देणारी उसाची नवीन जात विकसित.
भारत हा ऊस उत्पादक देशांच्या यादीत आघाडीवर आहे,देशात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशसह अनेक राज्यात उसाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते, शेती करत असताना अनेक नवनवीन तंत्रज्ञान वापरले जाते,कृषी क्षेत्रात आधुनिक शेती सोबत, नवीन आधुनिक बियाणे व जाती तयार करण्यासाठी कृषी संशोधक संस्था काम करत आहेत. कृषी क्षेत्राच्या विकासात विविध प्रकारच्या कृषी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे इत्यादींचा मोठा वाटा आहे. विविध तंत्रज्ञान किंवा पिकांच्या जाती विकसित करण्यात विद्यापीठे किंवा कृषी संशोधन संस्था खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.