Soybean Prices: सोयाबीनला सोन्याची झळाळी, वाशीम बाजार समितीने मोडला बाजारभावाचा विक्रम, मिळाला सर्वाधिक बाजारभाव.
सोयाबीन बाजारभावांची माहिती साठी हा लेख शेवटपर्यंत पहा.
Soybean Prices: सोयाबीनला सोन्याची झळाळी, वाशीम बाजार समितीने मोडला बाजारभावाचा विक्रम, मिळाला सर्वाधिक बाजारभाव. Soybean Prices: Gold Rush for Soybean, Washim Bazar Committee broke the market price record, got the highest market price.
सोयाबीन बाजारात (Soybean Market Rates) गेल्या काही दिवसांपासून तेजी-मंदी सुरू आहे बाजार अस्थिर असल्याकारणाने शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री करावी की थांबावे या द्विधा मनस्थिती शेतकरी सापडले आहेत. मध्यंतरी सोयाबीन ७००० व सर्वाधिक ८५०० रुपये पर्यंत देखील विक्री झाली, परंतु ही खरेदी फक्त सोयाबीन बियाणे कंपन्यांकडून झाली होती त्यामुळे हा सर्वोच्च दर मिळत होता.