Soyabean Bajar Bhav: आज पुन्हा सोयाबीनच्या दरात सुधारणा, पाहा आजचे देशातील सोयाबीनचे ताजे बाजारभाव.
Soyabean Bajar Bhav: आज पुन्हा सोयाबीनच्या दरात सुधारणा, पाहा आजचे देशातील सोयाबीनचे ताजे बाजारभाव.
नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी योजना डॉट कॉम या आपल्या वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे, आज आपण देशातील काही प्रमुख बाजार समितीमधील सोयाबीनचे बाजार भाव बघणार आहोत, आज मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी सोयाबीनच्या दरामध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.