पशु किसान क्रेडिट कार्ड: घरात गाय असेल तर ४०,७८३ रुपये, म्हैस असेल तर मिळतील ६०,२४९ रुपये; ऑनलाइन अर्ज- कागदपत्रे, फायदे, सर्व माहीती जाणून घ्या.
पशु किसान क्रेडिट कार्ड: घरात गाय असेल तर ४०,७८३ रुपये, म्हैस असेल तर मिळतील ६०,२४९ रुपये; ऑनलाइन अर्ज- कागदपत्रे, फायदे, सर्व माहीती जाणून घ्या. Pashu Kisan Credit Card: Rs 40,783 if the house has a cow, Rs 60,249 if the house has a buffalo; Online Application- Documents, Benefits, Know All Information.
2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने सरकार सतत प्रयत्नशील आहे आणि त्याचे ध्येय साध्य करण्यासाठी किसान क्रेडिट कार्डच्या धर्तीवर पशु किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अत्यंत कमी व्याजदरात कर्ज दिले जाते.