अहमदनगर जिल्ह्यात पुढील 5 दिवस विजेंचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊसाचा हवामान विभागाचा अंदाज.

Advertisement

अहमदनगर जिल्ह्यात पुढील 5 दिवस विजेंचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊसाचा हवामान विभागाचा अंदाज. Lightning strikes in Ahmednagar district for next 5 days Meteorological Department forecast of rain with gusts of wind.

अहमदनगर जिल्ह्याकरीता हवामान अंदाज

Advertisement

दि. 10/06/2022

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार अहमदनगर जिल्ह्यामध्ये पूढील पाच दिवसात विजेच्या कडकडाटासह व सोसाटयाच्या वाऱ्याची व हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Advertisement

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या कृषी विभाग व मौसम विभागाने शेतकऱ्यांना दिलेला सल्ला.

1) जीमिनीची पूर्वमशागत करून शेत पेरणीसाठी तयार ठेवावे. चांगला पाऊस झाल्यावर (2-3 दिवसात 75 ते 100 मिमी) वापशावर पेरणी करावी.
2) विजेची व वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यानी स्वताची व जनावरांची काळजी घ्यावी.
3) वीजेच्या अंदाजाच्या पूर्वानुमानाकरीता दामिनी मोबाईल ऍपचा वापर करावा.

Advertisement

ग्रामीण कृषि मौसम सेवा,
कृषि विद्या विभाग,
मफुकृवि, राहुरी.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page