Kapus Bajar Bhav: आजचे कापूस बाजारभाव, पहा कुठे मिळाला सर्वाधिक बाजार भाव.
Kapus Bajar Bhav: आजचे कापूस बाजारभाव, पहा कुठे मिळाला सर्वाधिक बाजार भाव.
शेतकरी मित्रांनो कृषी योजना डॉट कॉम या आपल्या वेबसाईट मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे, आज आपण महाराष्ट्र राज्यांमध्ये काही प्रमुख बाजार समितीमधील कापूस बाजार भावांची माहिती बघणार आहोत. अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू या बाजार समितीमध्ये आज कापसाला सर्वाधिक 7400 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे, चला तर जाणून घेऊयात आजचे कापूस बाजारभाव.