Kapus Bajar Bhav: कापसाच्या दरात झाला ‘हा’ बदल ; पहा आजचे कापूस बाजार भाव.
Kapus Bajar Bhav: कापसाच्या दरात झाला ‘हा’ बदल ; पहा आजचे कापूस बाजार भाव.
गुरुवार दिनांक 09 फेब्रुवारी 2023
नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी योजना डॉट कॉम या आपल्या वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्यातील विविध बाजार समितीमध्ये कापसाचे मोठ्या प्रमाणात आवक झाली होती, यामध्ये मागील काही दिवसाच्या तुलनेत शंभर ते दीडशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंत बाजार वाढल्याचे चित्र दिसून आले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवी झाल्या असल्या, तरी आगामी काळामध्ये कापूस बाजार भाव किती राहतील याकडे लक्ष ठेवणे आवश्यक असणार आहे, चला तर आज आपण जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्यातील काही प्रमुख बाजार समिती मधील कापसाचे किमान बाजार भाव, कमाल बाजार भाव व सरासरी बाजार भाव.