सोयाबीनच्या दरात वाढ ; पहा आजचे राज्यातील सोयाबीन बाजार भाव व भाववाढीची कारणे.

सोयाबीनच्या दरात वाढ ; पहा आजचे राज्यातील सोयाबीन बाजार भाव व भाववाढीची कारणे. Increase in soybean prices; See today’s soybean market prices and the reasons for the rise in prices in the state.

आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत मागणी वाढल्यामुळे व सोयाबीन तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ दिसून येत आहे,तसेच सोयाबीनची वाढून देखील दर स्थिर आहेत. बाहेर देशात मागणीत वाढ झाली असल्याचे कारण सांगितले जात आहे.

टीप – मोबाईल स्क्रिन वर संपूर्ण बाजार भाव दिसत नसतील तर स्क्रिनवर उजव्या बाजूस स्क्रोल करा.

शनिवार दिनांक 5 फेब्रुवारी 2022

राज्य जिल्हा बाजार समिती शेतमाल

प्रकार

जात/वर्गवारी तारीख/दिनांक किमान दर /क्विंटल कमाल दर/क्विंटल सरासरी दर/क्विंटल
महाराष्ट्र यवतमाळ आर्णी सोयाबीन पिवळा 05/02/2022 5500 6225 6000
महाराष्ट्र बीड अंबेजोगाई सोयाबीन पिवळा 05/02/2022 5711 6241 6050
महाराष्ट्र अकोला बार्शी Takli सोयाबीन पिवळा 05/02/2022 5600 6150 5950
महाराष्ट्र नांदेड भोकर सोयाबीन पिवळा 05/02/2022 5507 5507 5507
महाराष्ट्र परभणी गंगाखेड सोयाबीन पिवळा 05/02/2022 6100 6200 6100
महाराष्ट्र हिंगोली हिंगोली सोयाबीन इतर 05/02/2022 5699 6221 5960
महाराष्ट्र अहमदनगर जामखेड सोयाबीन पिवळा 05/02/2022 5000 5800 5400
महाराष्ट्र वशिम कारंजा सोयाबीन इतर 05/02/2022 5550 6140 5875
महाराष्ट्र लातूर निलंगा सोयाबीन पिवळा 05/02/2022 5500 6150 6000
महाराष्ट्र औरंगाबाद पैठण सोयाबीन पिवळा 05/02/2022 5717 5717 5717
महाराष्ट्र जालना परतूर सोयाबीन पिवळा 05/02/2022 5600 6200 6199
महाराष्ट्र परभणी पाथरी सोयाबीन पिवळा 05/02/2022 3001 5860 5701
महाराष्ट्र परभणी ताडकळस सोयाबीन इतर 05/02/2022 6000 6211 6100
महाराष्ट्र लातूर उदगीर सोयाबीन इतर 05/02/2022 6200 6214 6207
महाराष्ट्र वशिम वाशिम सोयाबीन पिवळा 05/02/2022 5100 5950 5500

शेतकरी मित्रांनो सोयाबीनची विक्री करण्यापूर्वी आपण बाजार भावाची खात्री करणे आवश्यक आहे.

डेली शेत मालाचे बाजार भाव पाहण्यासाठी आमच्या या वेब साईटला भेट देत जा,दररोजचे बाजार भावाची अद्ययावत माहिती आम्ही अपडेट करत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker