आजचे महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजारभाव, लाल कांदा बाजार भाव ; सोमवार दिनांक 10 जानेवारी 2022

Advertisement

आजचे महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजारभाव, लाल कांदा बाजार भाव ; सोमवार दिनांक 10 जानेवारी 2022. Today’s Onion Market Prices in Maharashtra State, Red Onion Market Prices on Monday 10th January 2022

हे ही वाचा…

Advertisement

राज्यातील बाजार समित्या मध्ये कांद्याची आवक चांगली होत आहे, यावेळी कांद्याच्या नवीन पिकाला चांगला भाव मिळाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, देशात कांद्याला मागणी आणि पुरवठा समान असल्याने भाव मिळत आहेत. स्थिर सणासुदीच्या काळात किमती वाढण्याची शक्यता आहे.

यावेळी कांद्याने शेतकऱ्यांना चांगला नफा देण्याऐवजी खर्च काढणे कठीण झाले. देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये लाल कांदा स्थिर भावाने विकला जात आहे. महाराष्ट्रात ही अशीच काहीशी स्थिती आहे.तर आज आपण पाहुयात महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजारभाव.

Advertisement

सोमवार दि.10 जानेवारी 2022

राज्य जिल्हा/Dist बाजार समिती शेतमाल

प्रकार

मालाची वर्गवारी तारीख/Date किमान बाजार भाव कमाल बाजार भाव सरासरी बाजार भाव
महाराष्ट्र जळगाव भुसावळ कांदा लाल 10/01/2022 500 2450 1500
महाराष्ट्र अहमदनगर कोपरगाव कांदा लाल 10/01/2022 755 2335 1840
महाराष्ट्र अहमदनगर पारनेर मार्केट कांदा लाल 10/01/2022 450 3130 2050
महाराष्ट्र पुणे पुणे मार्केट कांदा स्थानिक 10/01/2022 700 3120 1850
महाराष्ट्र पुणे पुणे – खडकी मार्केट कांदा स्थानिक 10/01/2022 460 2780 1950
महाराष्ट्र पुणे पुणे -मोशी मार्केट कांदा स्थानिक 10/01/2022 400 2860 1990
महाराष्ट्र अहमदनगर राहाता कांदा मार्केट कांदा लाल 10/01/2022 760 3130 2270
महाराष्ट्र अहमदनगर राहुरी मार्केट कांदा लाल 10/01/2022 400 3060 2140
महाराष्ट्र नागपूर रामटेक कांदा इतर 10/01/2022 650 2950 1860
महाराष्ट्र सातारा सातारा कांदा इतर 10/01/2022 740 2860 1970

 

Advertisement

 

 

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page