कांदा दरात झाला ‘हा’ बदल; पहा आजचे राज्यातील कांदा बाजार भाव, सोमवार दि. 21 नोव्हेंबर 2022

कांद्याचे संपूर्ण बाजार भाव बघण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत पहा व मोबाईल स्क्रिनवर उजव्या बाजूस स्क्रोल करा.

Advertisement

कांदा दरात झाला ‘हा’ बदल; पहा आजचे राज्यातील कांदा बाजार भाव, सोमवार दि. 21 नोव्हेंबर 2022

शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषियोजना मध्ये आपले स्वागत आहे, कांद्याच्या दरामध्ये आज मोठी घसरण झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे,नवीन लाल कांद्याची आवक वाढल्यामुळे उन्हाळी कांद्यास मागणी कमी होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. एका आठवड्यामध्ये तब्बल एक हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत बाजारभाव घसरले आहेत.

Advertisement

आज आपण पाहुयात महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव/ Todays Onion Prices

 

Advertisement

सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर 2022

राज्य जिल्हा बाजार समिती शेतमाल प्रकार जात/विविधता तारीख/दिनांक किमान दर कमाल दर सरासरी दर
महाराष्ट्र औरंगाबाद औरंगाबाद कांदा इतर 21/11/2022 2300 2800 2600
महाराष्ट्र पुणे जुन्नर कांदा इतर 21/11/2022 1200 2250 1800
महाराष्ट्र पुणे जुन्नर(अलेफाटा) कांदा इतर 21/11/2022 700 2210 1500
महाराष्ट्र पुणे जुन्नर(Otur) कांदा इतर 21/11/2022 600 2110 1500
महाराष्ट्र औरंगाबाद पैठण कांदा लाल 21/11/2022 350 2000 1350
महाराष्ट्र पुणे पुणे कांदा स्थानिक 21/11/2022 600 2000 1300
महाराष्ट्र पुणे पुणे (मोशी) कांदा स्थानिक 21/11/2022 500 2000 1250
महाराष्ट्र पुणे पुणे (पिंपरी) कांदा स्थानिक 21/11/2022 1000 2000 1500
महाराष्ट्र अहमदनगर राहुरी कांदा इतर 21/11/2022 100 1900 1000
महाराष्ट्र नागपूर रामटेक कांदा इतर 21/11/2022 2000 2400 2200
महाराष्ट्र सातारा वाई कांदा स्थानिक 21/11/2022 1000 2400 1650

शेतकरी मित्रांनो कांद्याची शेतावर विक्री करण्यापूर्वी बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावाची खात्री करूनच खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा.

 

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page