Soyabean Bajar Bhav: खांडवा मंडईत सोयाबीनची तुफानी आवक, बाजारभावात विक्रमी वाढ, बाजारभाव 6500 पार, जाणून घ्या अधिक.

Advertisement

Soyabean Bajar Bhav: खांडवा मंडईत सोयाबीनची तुफानी आवक, बाजारभावात विक्रमी वाढ, बाजारभाव 6500 पार, जाणून घ्या अधिक.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी योजना डॉट कॉम या आपल्या वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण आपल्या वेबसाईटवर कृषी योजना, हवामान अंदाज, शेतीमालाचे बाजार भाव, पिकांवर पडणारे रोग व त्यावरील उपाय व इतर माहिती जाणून घेत असतो. महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यात सोयाबीन या पिकाचे विक्रमी उत्पादन होत असते यावर्षी सोयाबीनचे उत्पन्न विक्रमी झाले असते तरी बाजारामध्ये दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी विक्री काही प्रमाणात थांबवली आहे तर काही बाजार समितीमध्ये आवक ही कमी अधिक प्रमाणात होत असून बाजारभाव स्थिर आहेत. परंतु गेल्या आठवड्याभरात बाजारभावा मध्ये काहीशी सुधारणा दिसून आली होती आज मध्य प्रदेश मधील खांडवा बाजार समितीमध्ये सोयाबीनला विक्रमी असा बाजारभाव मिळाला आहे. खांडवा बाजार समितीमध्ये आज 4400 क्विंटल इतकी सोयाबीनची आवक झाली होती, त्यामध्ये किमान दर हा 4400 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर सर्वाधिक दर हा 6516 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. बाजारभावामध्ये सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून येत्या काळातही हे भाव टिकून राहतील अशी अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे.

Advertisement

आजचे खांडवा मंडई भाव : कृषी उत्पन्न बाजार खांडवा येथे आज सोयाबीनच्या भावात विक्रमी तेजी दिसून आली. आज खांडव्यात सोयाबीनचा भाव 6500 च्या पुढे गेला आहे. खांडवा मंडईतील सर्व पिकांचे नवीनतम दर तुम्ही खालील तक्त्यामध्ये पाहू शकता.

खांडवा मंडी भाव आज

खांडवा बाजार समिती बाजार भाव, मध्य प्रदेश
खांडवा बाजार समिती बाजार भाव, मध्य प्रदेश

शेतकरी मित्रांनो आपल्याकडील शेतीमालाची विक्री अथवा खरेदी करण्यापूर्वी बाजार समितीमध्ये बाजारभावाची खात्री करूनच खरेदी विक्रीचा निर्णय घेतला पाहिजे, वरील बाजार भाव पाहून विक्री करण्यापूर्वी आपण आजच्या ताज्या बाजारभावाची माहिती घेणे आवश्यक आहे.

Advertisement

Soyabean Bajar Bhav: Stormy arrival of soybeans in Khandwa market, record rise in market price, market price 6500 par, know more.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page