Onion price: कांद्याच्या दरात प्रतिकिलो 5 ते 10 रुपयांची घसरण, मध्यप्रदेशात कांद्याची आवक वाढल्याचे परिणाम, पुढे काय राहतील कांदा बाजारभाव, पहा व्यापाऱ्यांचा अंदाज.
Onion Market Prices: देशात कांद्याच्या लागवडीत 13 टक्के घट, यंदाच्या हंगामात कांद्याला मिळणार उच्चांकी भाव, शेतकरी होणार मालामाल.