Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the fast-indexing-api domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/krushiyo/public_html/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the health-check domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/krushiyo/public_html/wp-includes/functions.php on line 6121
शेतकरी बांधवांसाठी दिलासा : सोयाबीनच्या भावात झाला असा काही बदल..? जाणून घ्या - krushiyojana.com
Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

शेतकरी बांधवांसाठी दिलासा : सोयाबीनच्या भावात झाला असा काही बदल..? जाणून घ्या

शेतकरी बांधवांसाठी दिलासा : सोयाबीनच्या भावात झाला असा काही बदल..? जाणून घ्या.Consolation for farmers: Any change in soybean prices ..? Find out

सर्व पोषक घटक असूनही गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिर किंवा घसरत होते. अखेर आठ दिवसांनंतर सोयाबीनचे भाव सावरले आहेत. शुक्रवार शनिवारीही दरात कपात झाली नाही, मात्र 300 रुपयांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सोयाबीनची आयात थांबली असली तरी भाव खाली आलेले नाहीत. एकीकडे मागणी वाढली असताना दर घसरल्याने कोणता निर्णय घ्यायचा याबाबत अनेक शेतकरी संभ्रमात होते. शुक्रवार शनिवारच्या दरात काहीसा भाव वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सोमवारपासून सोयाबीनचे व्यवहार काय झाले

लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बियाणासाठी वापरल्या जाणाऱ्या सोयाबीन बियाणे आणि सोयाबीन या दोन्हींची आवक सुरू झाली आहे. आगामी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. सोयाबीन बियाणांना सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असून, शुक्रवारी नियमित सोयाबीनच्या दरात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. सोमवारपासून नियमित सोयाबीन आणि बियाण्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या सोयाबीनसाठी स्वतंत्र सौदे सुरू होतील. शुक्रवार व शनिवारी आवक कमी होऊनही भावात वाढ झाली आहे. आत्तापर्यंत कुठे आवक वाढत होती, तर दर कमी होत होते, मात्र आता आवक कमी होऊन देखील दर वाढले आहेत.

सोयाबीन बाजार तेजीत आहे

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीन, तूर, सोयाबीन बियाणांची आवक वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. आता बाजारात खरीप हंगामाचे तुरीचे आगमन झाले आहे. त्यामुळे सोयाबीनचे व सोयाबीन बियाणांचे दर वाढले असून सोयाबीनच्या दरात येत्या काही दिवसात आणखी वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. तर काही व्यापारी देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवित आहेत. अनेक शेतकरी आजही सोयाबीनची साठवणूक करत आहेत. आता खरीप सोयाबीनला  उन्हाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक दर मिळाल्यावर शेतकऱ्यांची भरपाई भरून निघेल.

 

आपण पाहुयात सोयाबीन बाजार भाव  19 डिसेंबर 2021

राज्य जिल्हा बाजार

समिती

कृषिमाल

प्रकार

Variety/वर्गवारी दिनांक किमान दर कमाल दर सरासरी

दर

महाराष्ट्र लातूर औसा सोयाबीन पिवळा 19/12/2021 5801 6751 6400
महाराष्ट्र लातूर देवनी सोयाबीन पिवळा 19/12/2021 5570 6555 6062

सोयाबीन बाजार भाव

18 डिसेंबर 2021

महाराष्ट्र बीड बीड सोयाबीन पिवळा 18/12/2021 5491 6250 5993
महाराष्ट्र बीड किल्ले धारुर सोयाबीन पिवळा 18/12/2021 4900 6320 6201
महाराष्ट्र बीड पराली वैजनाथ सोयाबीन पिवळा 18/12/2021 5650 6475 6251
महाराष्ट्र बुलढाणा चिकली सोयाबीन पिवळा 18/12/2021 5800 6768 6284
महाराष्ट्र बुलढाणा देउलगांव राजा सोयाबीन पिवळा 18/12/2021 6000 6331 6331
महाराष्ट्र बुलढाणा मलकापुर सोयाबीन पिवळा 18/12/2021 3700 6250 5800
महाराष्ट्र बुलढाणा मेहकर सोयाबीन पिवळा 18/12/2021 5500 7080 6500
महाराष्ट्र हिंगोली हिंगोली सोयाबीन पिवळा 18/12/2021 6000 6500 6250
महाराष्ट्र हिंगोली हिंगोली(कानेगांव नाका) सोयाबीन पिवळा 18/12/2021 5700 6200 5950
महाराष्ट्र जालना भोकरदन सोयाबीन पिवळा 18/12/2021 6400 6550 6500

3 thoughts on “शेतकरी बांधवांसाठी दिलासा : सोयाबीनच्या भावात झाला असा काही बदल..? जाणून घ्या”

Leave a Reply

Don`t copy text!