Advertisement

Soybean Market: सोयाबीनला सोन्याची झळाळी, झाली मोठी दरवाढ, उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनला मिळाला सर्वाधिक बाजारभाव.

हा लेख शेवटपर्यंत वाचा, यात आपणास महत्वपूर्ण माहिती मिळेल.

Advertisement

Soybean Market: सोयाबीनला सोन्याची झळाळी, झाली मोठी दरवाढ, उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनला मिळाला सर्वाधिक बाजारभाव. Soybean Market: Soybean is gold rush, there was a big price hike, Soybean got the highest market price in Osmanabad district.

शेतकरी बांधवांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील काही प्रमुख बाजार समितीचे बाजार भाव जाणून घेणार आहोत, आज बुधवार दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या लिलावामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरीम या बाजार समितीमध्ये सोयाबीनला आजच्या दिवसातील सर्वाधिक बाजार भाव मिळाला असून, 6100 रुपये प्रतिक्विंटल ने सोयाबीनची विक्री झाली आहे. त्या खालोखाल परभणी जिल्ह्यातील गंगाखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला आजच्या दिवसातील 5800 रुपये इतका बाजार भाव मिळाला आहे. सर्व बाजार समितीचे बाजारभाव बघता सोयाबीनचा सरासरी दर हा 5700 ते 5800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत आहे.

Advertisement

सध्या सोयाबीनचे बाजार स्थिर असून,येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ होईल असा तज्ञांचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनची आवक कमी असून मोठे पुरवठादार देश असलेले अमेरिका,चीन या देशात सोयाबीनच्या पिकाचे अधिक नुकसान झाल्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे याचा फायदा भारताला होण्याची दाट शक्यता आहे. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान सोयाबीन अधिक दराने विक्री होईल असे अनेक तज्ञांचे मत आहे.

शेतकरी मित्रांनो आपण आता जाणून घेऊयात आजच्या दिवसातील सोयाबीन बाजारभाव.

Advertisement
राज्य जिल्हा बाजार शेतमाल जात/विविधता तारीख किमान किंमत कमाल किंमत सरासरी किंमत
महाराष्ट्र सोलापूर अक्कलकोट सोयाबीन पिवळा 16/11/2022 5250 5800 5500
महाराष्ट्र अमरावती अमरावती सोयाबीन इतर 16/11/2022 5250 5500 5375
महाराष्ट्र जालना Ashti(Jalna) सोयाबीन पिवळा 16/11/2022 5100 5700 5600
महाराष्ट्र बीड बीड सोयाबीन पिवळा 16/11/2022 4500 5700 5475
महाराष्ट्र नांदेड भोकर सोयाबीन पिवळा 16/11/2022 3500 5711 4605
महाराष्ट्र बुलढाणा देउळगाव राजा सोयाबीन पिवळा 16/11/2022 3500 5700 5500
महाराष्ट्र धुळे धुळे सोयाबीन इतर 16/11/2022 5440 5525 5450
महाराष्ट्र परभणी गंगाखेड सोयाबीन पिवळा 16/11/2022 5650 5800 5700
महाराष्ट्र हिंगोली कळमनुरी सोयाबीन पिवळा 16/11/2022 5000 5000 5000
महाराष्ट्र वशिम कारंजा सोयाबीन इतर 16/11/2022 5210 5675 5450
महाराष्ट्र उस्मानाबाद मुरीम सोयाबीन पिवळा 16/11/2022 4800 6100 5450
महाराष्ट्र नागपूर नागपूर सोयाबीन इतर 16/11/2022 4700 5771 5503
महाराष्ट्र जालना परतूर सोयाबीन पिवळा 16/11/2022 4900 5761 5550
महाराष्ट्र अहमदनगर राहुरी (वांबोरी) सोयाबीन इतर 16/11/2022 5000 5790 5400

 

 

Advertisement
Krushi Yojana

View Comments

Recent Posts

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या.

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या. सूर्य संपूर्ण महाराष्ट्रात… Read More

2 weeks ago

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक कसे वाचवायचे.

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक… Read More

2 weeks ago

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव! Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार… Read More

2 weeks ago

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान.

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान. जाणून घ्या कापसाची नवीन… Read More

2 weeks ago

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय.

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय. Substantial subsidy for cultivation of… Read More

2 weeks ago

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम.

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम. Farming Tips:… Read More

2 weeks ago

This website uses cookies.