Soybean Market: सोयाबीनला सोन्याची झळाळी, झाली मोठी दरवाढ, उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनला मिळाला सर्वाधिक बाजारभाव.
हा लेख शेवटपर्यंत वाचा, यात आपणास महत्वपूर्ण माहिती मिळेल.
Soybean Market: सोयाबीनला सोन्याची झळाळी, झाली मोठी दरवाढ, उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनला मिळाला सर्वाधिक बाजारभाव. Soybean Market: Soybean is gold rush, there was a big price hike, Soybean got the highest market price in Osmanabad district.
शेतकरी बांधवांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील काही प्रमुख बाजार समितीचे बाजार भाव जाणून घेणार आहोत, आज बुधवार दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या लिलावामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरीम या बाजार समितीमध्ये सोयाबीनला आजच्या दिवसातील सर्वाधिक बाजार भाव मिळाला असून, 6100 रुपये प्रतिक्विंटल ने सोयाबीनची विक्री झाली आहे. त्या खालोखाल परभणी जिल्ह्यातील गंगाखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला आजच्या दिवसातील 5800 रुपये इतका बाजार भाव मिळाला आहे. सर्व बाजार समितीचे बाजारभाव बघता सोयाबीनचा सरासरी दर हा 5700 ते 5800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत आहे.
2 Comments