Advertisement

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ बाजार समितीत कांदा 2 हजार रुपये क्विंटल, कुठे मिळाला हा दर, पहा  लिलावाचा व्हिडीओ.

Advertisement

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ बाजार समितीत कांदा 2 हजार रुपये क्विंटल, कुठे मिळाला हा दर, पहा  लिलावाचा व्हिडीओ. Onion 2 thousand rupees per quintal in ‘This’ market committee of Ahmednagar district, where did you get this rate, watch the auction video.

गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात घसरण होत होती, अनेक दिवसांपासून शेतकरी कांदा दरात वाढ होण्याची अपेक्षेत होते, आजची ही बातमी आपल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची आहे, काल दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील राज्यात प्रसिध्द असलेल्या घोडेगाव कांदा मार्केट मध्ये शेतकऱ्यांच्या कांद्यास लिलावात 2000 रुपये प्रती क्विंटल हा दर मिळाला. अनेक शेतकऱ्यांनाच्या नंबर 1 क्वालिटीचा कांद्यास हा दर मिळाला आहे यामुळें भाववाढ होण्याकडे शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Advertisement

2000 रुपये प्रती क्विंटल विक्री झालेल्या कांदा लिलावाचा व्हिडीओ पहा.

 

Advertisement

 

टीप – खालील टेबल मध्ये संपूर्ण बाजार भाव दिसत नसल्यास मोबाईल स्क्रिनवर उजव्या बाजूस स्क्रोल करा.

Advertisement

रविवार दिनांक 21 ऑगस्ट 2022

राज्य जिल्हा बाजार समिती शेतमाल प्रकार जात/विविधता/वर्गवारी तारीख/दिनांक किमान किंमत प्रती क्विंटल कमाल किंमत प्रती क्विंटल सरासरी किंमत प्रती क्विंटल
महाराष्ट्र अमरावती अमरावती (फ्रूई आणि व्हेज. मार्केट) कांदा स्थानिक 21/08/2022 100 1500 1150
महाराष्ट्र औरंगाबाद औरंगाबाद कांदा इतर 21/08/2022 300 1250 1350
महाराष्ट्र जळगाव भुसावळ कांदा लाल 21/08/2022 500 1500 1200
महाराष्ट्र नाशिक चांदवड कांदा इतर 21/08/2022 400 1460 1100
महाराष्ट्र जळगाव जळगाव कांदा लाल 21/08/2022 400 1200 800
महाराष्ट्र अहमदनगर नेवासा ( घोडेगाव ) कांदा स्थानिक 21/08/2022 300 2000 1525
महाराष्ट्र पुणे जुन्नर(Narayangaon) कांदा इतर 21/08/2022 500 1600 1000
महाराष्ट्र नाशिक कळवण कांदा इतर 21/08/2022 300 1700 1150
महाराष्ट्र सातारा कराड कांदा इतर 21/08/2022 500 1500 1500
महाराष्ट्र कोल्हापूर कोल्हापूर कांदा इतर 21/08/2022 700 1700 1200
महाराष्ट्र अहमदनगर कोपरगाव कांदा इतर 21/08/2022 500 1470 1100
महाराष्ट्र नाशिक लासलगाव (विंचूर) कांदा इतर 21/08/2022 500 1401 1151
महाराष्ट्र नाशिक मनमाड कांदा इतर 21/08/2022 300 1300 1000
महाराष्ट्र नागपूर नागपूर कांदा लाल 21/08/2022 1000 1500 1375
महाराष्ट्र नागपूर नागपूर कांदा पांढरा 21/08/2022 1000 1500 1375
महाराष्ट्र नाशिक नासिक कांदा इतर 21/08/2022 250 1451 1150
महाराष्ट्र उस्मानाबाद उस्मानाबाद कांदा लाल 21/08/2022 500 1600 1050
महाराष्ट्र शोलापूर पंढरपूर कांदा लाल 21/08/2022 200 1700 1000
महाराष्ट्र नाशिक पिंपळगाव कांदा इतर 21/08/2022 450 1800 1250
महाराष्ट्र नाशिक पिंपळगाव बसवंत (सायखेडा) कांदा इतर 21/08/2022 500 1441 1071
महाराष्ट्र पुणे पुणे (खडकी) कांदा स्थानिक 21/08/2022 1100 1400 1250
महाराष्ट्र पुणे पुणे (मोशी) कांदा स्थानिक 21/08/2022 400 1100 750
महाराष्ट्र पुणे पुणे (पिंपरी) कांदा स्थानिक 21/08/2022 1400 1400 1400
महाराष्ट्र अहमदनगर राहुरी (वांबोरी) कांदा इतर 21/08/2022 100 1800 1000
महाराष्ट्र अहमदनगर शेवगाव कांदा १ नंबर(1st Sort) 21/08/2022 1400 1700 1400
महाराष्ट्र अहमदनगर शेवगाव कांदा 2 नंबर(2nd Sort) 21/08/2022 1000 1300 1000
महाराष्ट्र अहमदनगर शेवगाव कांदा इतर 21/08/2022 200 900 900
महाराष्ट्र सोलापूर सोलापूर कांदा लाल 21/08/2022 100 1800 1400
महाराष्ट्र औरंगाबाद वैजापूर कांदा इतर 21/08/2022 350 1700 1150

शेतकरी मित्रांनो कांदा विक्री करण्यापूर्वी नजीकच्या बाजार समिती मध्ये कांदा दराबाबत खात्री करणे आवश्यक आहे.

 

Advertisement
Krushi Yojana

Recent Posts

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या.

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या. सूर्य संपूर्ण महाराष्ट्रात… Read More

2 weeks ago

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक कसे वाचवायचे.

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक… Read More

2 weeks ago

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव! Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार… Read More

2 weeks ago

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान.

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान. जाणून घ्या कापसाची नवीन… Read More

2 weeks ago

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय.

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय. Substantial subsidy for cultivation of… Read More

2 weeks ago

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम.

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम. Farming Tips:… Read More

2 weeks ago

This website uses cookies.