Advertisement

Kapus Bajar Bhav: आजचे राज्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव

Advertisement

Kapus Bajar Bhav: आजचे राज्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव. Kapus Bajar Bhav: Today’s cotton market prices of major market committees in the state

नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी योजना डॉट कॉम या आपल्या वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र राज्यातील काही प्रमुख बाजार समितीमधील कापूस बाजार भावांची माहिती बघणार आहोत. कापूसाच्या बाजारभावा मध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरवाढ होत आहे, आज रोजी झालेल्या लिलावात बाजार समितीमध्ये 9300 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळाले असून येत्या काळात आणखी भाव वाढतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

Advertisement

गुरुवार दिनांक 17 नोव्हेंबर 2022

राज्य जिल्हा बाजार समिती शेतमाल जात/विविधता तारीख/दिनांक किमान किंमत प्रति क्विंटल कमाल किंमत प्रति क्विंटल सरासरी किंमत प्रति क्विंटल
महाराष्ट्र वर्धा आर्वी कापूस एच -4 (ए) 27 मिमी फाइन 17/11/2022 9200 9300 9250
महाराष्ट्र नागपूर भिवापूर कापूस Varalaxmi 17/11/2022 9300 9300 9300
महाराष्ट्र चंद्रपूर Chimur कापूस इतर 17/11/2022 9000 9051 9025
महाराष्ट्र बुलढाणा देउळगाव राजा कापूस देशी 17/11/2022 9325 9525 9400
महाराष्ट्र नांदेड किनवट कापूस इतर 17/11/2022 8800 9100 8950
महाराष्ट्र परभणी मनवत कापूस देशी 17/11/2022 9100 9535 9465
महाराष्ट्र यवतमाळ राळेगाव कापूस इतर 17/11/2022 8600 9000 8900
महाराष्ट्र वर्धा सिंदी (सेलू) कापूस इतर 17/11/2022 8800 9200 9000
महाराष्ट्र वर्धा वर्धा कापूस इतर 17/11/2022 9000 9325 9220

 

 

Advertisement
Krushi Yojana

View Comments

Recent Posts

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या.

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या. सूर्य संपूर्ण महाराष्ट्रात… Read More

3 weeks ago

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक कसे वाचवायचे.

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक… Read More

3 weeks ago

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव! Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार… Read More

3 weeks ago

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान.

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान. जाणून घ्या कापसाची नवीन… Read More

3 weeks ago

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय.

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय. Substantial subsidy for cultivation of… Read More

3 weeks ago

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम.

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम. Farming Tips:… Read More

3 weeks ago

This website uses cookies.