Kapus Bajar Bhav: आजचे राज्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव
Kapus Bajar Bhav: आजचे राज्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव. Kapus Bajar Bhav: Today’s cotton market prices of major market committees in the state
नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी योजना डॉट कॉम या आपल्या वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र राज्यातील काही प्रमुख बाजार समितीमधील कापूस बाजार भावांची माहिती बघणार आहोत. कापूसाच्या बाजारभावा मध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरवाढ होत आहे, आज रोजी झालेल्या लिलावात बाजार समितीमध्ये 9300 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळाले असून येत्या काळात आणखी भाव वाढतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
One Comment