Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the fast-indexing-api domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/krushiyo/public_html/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the health-check domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/krushiyo/public_html/wp-includes/functions.php on line 6121
लवकरच कापसाचा भाव होणार 12 हजार रुपये क्विंटल ; काय आहेत भाववाढीचे अंदाज. - krushiyojana.com
Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

लवकरच कापसाचा भाव होणार 12 हजार रुपये क्विंटल ; काय आहेत भाववाढीचे अंदाज.

लवकरच कापसाचा भाव होणार 12 हजार रुपये क्विंटल ; काय आहेत भाववाढीचे अंदाज. Finally cotton reached the stage of 10 thousand; Soon cotton will sell for Rs 12,000 per quintal; See today’s state cotton prices

नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण राज्यातील संपूर्ण कापूस बाजार भाव पाहणार आहोत.आज राज्यात कोणत्या बाजार समिती मध्ये कापसास किती दर मिळाला व कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर काय मिळाला आहे हे पाहुयात.

गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या भावात चढ उतार होत असून कापसाची मागणी वाढली असून पुरवठा होत नसल्या कारणाने 70 टक्के गिरण्या बंद आहेत, अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री केला असून ठराविक शेतकऱ्यांनाकडे कापूस शिल्लक आहे. चीन, बांगलादेश या देशातूनही कापसाच्या गाठींना मागणी वाढली असल्याने कापूस भाव गगनाला भिडणार असल्याचे सूतोवाच तज्ज्ञांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील वर्धा येथील बाजार समिती मध्ये 22 जानेवारी रोजी प्रति क्विंटल कापसास 10 हजार 100 रुपयांचा दर मिळाला असून या भावात दररोज 200 ते 300 रुपयांची वाढ होत आहे. लवकरच कापूस 12 हजार रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता ( Cotton is likely to reach Rs 12,000 soon ) असून शेतकऱ्यांनी जर कापूस न विकण्याचा निर्णय घेतला तर लवकरच कापूस बारा हजार रुपयांचा टप्पा गाठेल.

कापूस बाजारभाव दिनांक 22 जानेवारी 2022

राज्य जिल्हा बाजार समिती शेतमाल

प्रकार/वर्गवारी

मालाची वर्गवारी/दर्जा तारीख/दिनांक किमान दर कमाल दर सरासरी दर
महाराष्ट्र अमरावती अमरावती कापूस इतर 22/01/2022 9500 9950 9725
महाराष्ट्र बुलढाणा देउळगाव राजा कापूस देशी 22/01/2022 9500 9945 9700
महाराष्ट्र चंद्रपूर कोरपना कापूस देशी 22/01/2022 8500 9500 9100
महाराष्ट्र Gadchiroli Sironcha कापूस इतर 22/01/2022 8900 9400 9200
महाराष्ट्र हिंगोली हिंगोली कापूस इतर 22/01/2022 9750 9900 9825
महाराष्ट्र जळगाव जामनेर कापूस इतर 22/01/2022 8010 9320 9240
महाराष्ट्र जळगाव यावल कापूस इतर 22/01/2022 7610 8450 8010
महाराष्ट्र नागपूर कटोल कापूस देशी 22/01/2022 8100 9850 9000
महाराष्ट्र नागपूर पारशीवाणी कापूस एच -4 (ए) 27 मिमी फाइन 22/01/2022 9500 9900 9700
महाराष्ट्र नागपूर उमरेड कापूस देशी 22/01/2022 9000 9960 9850
महाराष्ट्र नांदेड किनवट कापूस इतर 22/01/2022 9000 9901 9850
महाराष्ट्र परभणी मनवत कापूस देशी 22/01/2022 8400 9810 9730
महाराष्ट्र वशिम मंगरुलपीर कापूस इतर 22/01/2022 9000 9900 9500
महाराष्ट्र वर्धा आर्वी कापूस एच -4 (ए) 27 मिमी फाइन 22/01/2022 9500 9900 9700
महाराष्ट्र वर्धा हिंगणघाट कापूस इतर 22/01/2022 8500 10045 9240
महाराष्ट्र वर्धा पुलगाव कापूस इतर 22/01/2022 9000 10141 9600
महाराष्ट्र वर्धा सिंदी (सेलू) कापूस इतर 22/01/2022 9000 10150 9870
महाराष्ट्र वर्धा वर्धा कापूस इतर 22/01/2022 8650 10100 9950
महाराष्ट्र यवतमाळ राळेगाव कापूस इतर 22/01/2022 9200 9850 9800

शेतकरी मित्रानो व व्यापारी बांधवांनो आपण आपल्याकडील कापूस विक्री करण्यापूर्वी बाजार समिती मध्ये बाजार भावाची खात्री करूनच खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा ही विनंती.

 हे पण पहा…

1 thought on “लवकरच कापसाचा भाव होणार 12 हजार रुपये क्विंटल ; काय आहेत भाववाढीचे अंदाज.”

Leave a Reply

Don`t copy text!