Advertisement

राज्यात लवकरच सर्वदूर पाऊसास होणार सुरुवात ; हवामान अभ्यासक पंजाब डख यांचे सूतोवाच.

Advertisement

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana.

Advertisement

नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून ने राज्यात वेळेवर धडक दिली. राज्यातील अनेक जिल्ह्यात विभागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. आजही राज्यात अनेक भागात पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत,काहींनी पेरणी केली असून पाऊसाअभावी दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असताना गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले हवामान तज्ञ पंजाब डख ( Panjab Dakh ) यांनी आपला हवामान अंदाज वर्तविला आहे.

उद्या रविवार दि.27 जून पासून राज्यात चार दिवस भाग बदलत पाउस पडणार असून दि .27,28, ,29,30 या तारखे पासून विदर्भ पूर्वविदर्भ, प. विदर्भ , उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा , प.महाराष्ट्र व राज्यातील तुरळक भागात पावसाचे आगमण होईल असा अंदाज आहे.

Advertisement

दि.27,28,29,30 रोजी पडणारा पाउस सर्वदूर नसेल. पेरणी झालेल्या पिकांना या पावसाने जिवदान मिळेल.राज्यात 6 जुलै पासून सर्वदूर पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. ज्यांची पेरणी राहीली त्यांची पेरणी, लागवड या पावसावर होइल. पिकांना आवश्यक असेल तसा पाऊस जुलै मध्ये पडेल व ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जास्त पाउस होईल.

परतीचा पाउस ऑक्टोबर मध्ये उत्तर महाराष्ट्रातून निघेल. पूर्वविदर्भ व मराठवाड्यात ऑक्टोबर मध्ये पाउस राहील. 3 नोव्हेबंर पासून थंडीस सुरवात होईल असा पाउस राहील. शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी जून मध्ये पाउस झाला नाही तर जुलै मध्ये होणार.

Advertisement

ऑगस्ट सप्टेंबर दर वर्षी पाऊस जास्त असतो. ऑक्टोबर मध्ये राज्याच्या पूर्व भागात पाउस पडतो. व नोव्हेबंर मध्ये थंडी येते रब्बी पेरणी होते. असा अंदाज पंजाब डख यांनी वर्तविला आहे.शेतकऱ्यांना माहीती व्हावी यासाठी माहीतीस्तव अंदाज दिले आहेत – पंजाब डख ( Panjab Dakh )

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.

Advertisement

असे अंदाज पंजाब डख यांनी वर्तविले असून,शेतकऱ्यांनी हवामान विभाग,पंजाब डख व स्वतःच्या अनुभवातून शेतीची कामे करावीत. वरील अंदाज हे फक्त पंजाब डख यांचे अंदाज आहेत. आम्ही आपणा पर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहोत.

Advertisement
कृषी योजना

View Comments

Recent Posts

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या.

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या. सूर्य संपूर्ण महाराष्ट्रात… Read More

3 weeks ago

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक कसे वाचवायचे.

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक… Read More

3 weeks ago

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव! Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार… Read More

3 weeks ago

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान.

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान. जाणून घ्या कापसाची नवीन… Read More

3 weeks ago

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय.

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय. Substantial subsidy for cultivation of… Read More

3 weeks ago

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम.

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम. Farming Tips:… Read More

3 weeks ago

This website uses cookies.