Advertisement

पशुपालन व दुग्धव्यवसायाच्या प्रगतीसाठी शासनाची योजना | ९० टक्के कर्ज फक्त ३ टक्के व्याजदराने.

Advertisement

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

Advertisement

महाराष्ट्र राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकरी व व्यवसाईकांसाठी केंद्र सरकारने ‘पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी’ अंतर्गत १५ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला आहे. राज्यातील इच्छुक व्यावसायिक, उद्योजक व संस्था यांना ९० टक्के कर्ज आणि ३ टक्के व्याज सवलतीच्या योजनेचा फायदा घेता येणार ( Government’s plan for the progress of animal husbandry and dairy industry 90% loan at only 3% interest rate. ) आहे.शेतकरी,पशुपालक,दुगधव्यवसाईकांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले.

हे ही वाचा..

मराठवाड्यात काश्मीरचा अनुभव शेतकऱ्यांनी केली यशस्वी सफरचंदाची लागवड.

Advertisement

अहमदनगर जिल्ह्यातील या कांदा मार्केट मध्ये 2 लाख कांदा गोण्यांची आवक ; मार्केट राज्यात ठरतंय अग्रेसर

कुसुम सौर पंप योजना 2021 | Kusum Solar Pump Online form

Advertisement

पशुपालन व पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग, संलग्न पशुखाद्य, मांसनिर्मिती, मुरघास उद्योग आणि प्रयोगशाळा उद्योगांसाठी योजनेचा १५ हजार कोटींची निधी या वर्षी (२०२१-२२) देण्यात आला आहे. या विविध योजनांतर्गत दूध प्रक्रिया (आइस्क्रीम, चीजनिर्मिती, दूध पाश्चरायजेशन, दूध पावडर, इत्यादी), मांसनिर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटीन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा ,विविध उद्योग व्यवसायासोबतच लिंग विनिश्चित वीर्यमात्रा निर्मिती, बाह्य फलन केंद्र (आयव्हीएफ), पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातींचे संवर्धन याबाबींचा समावेश केलेला आहे. या योजनेचा व्यक्तिगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खासगी संस्था, स्थापन झालेली कंपनी यांना लाभ घेता येईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी केंद्र शासनाच्या पशुपालन (http://dahd.nic.in/ahdf) येथे उपलब्ध आहे. सदर योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरुन ऑनलाइन प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या व डेअरी विभागाच्या संकेतस्थळावर (http://ahd.maharashtra.gov.in) लिंक देण्यात आलेली असून, या योजनेच्या मार्गदर्शक सूचना मराठीत प्रसिद्ध आहे.

Advertisement
कृषी योजना

View Comments

Recent Posts

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या.

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या. सूर्य संपूर्ण महाराष्ट्रात… Read More

2 weeks ago

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक कसे वाचवायचे.

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक… Read More

2 weeks ago

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव! Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार… Read More

2 weeks ago

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान.

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान. जाणून घ्या कापसाची नवीन… Read More

2 weeks ago

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय.

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय. Substantial subsidy for cultivation of… Read More

2 weeks ago

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम.

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम. Farming Tips:… Read More

2 weeks ago

This website uses cookies.