Advertisement

आनंदाची बातमी: मान्सून पुणे जिल्ह्यात दाखल.

मान्सूनच्या आगमनाने शेतकरी आनंदी , मान्सूनने व्यापला राज्याचा बहुतांश भाग. शेतीच्या कामांना आला वेग.

Advertisement

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

Advertisement

नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचा पाऊस अखेर पुणे जिल्ह्यात दाखल झाला आहे. Monsoon arrives in Pune district.  मान्सून शनिवारी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून (Monsoon) राज्यभरात वेगाने आगेकूच करत आहे. मान्सूनचा सध्याचा वेग पाहता तो अपेक्षेपेक्षा लवकर संपूर्ण राज्य व्यापेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. (Monsoon Rain in Maharashtra )
राज्यातील बहुतांश शेतकरी हे शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात.पाऊसाच्या पाण्यावर केली जाणारी हंगामी शेतीचे प्रमाण मोठे आहे त्यामुळे मान्सूनच्या आगमनाने शेतकरी सुखावला आहे.

यावेळी कसे असेल पाऊसाचे प्रमाण .?

स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरीच्या BBM 6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement
कृषी योजना

Recent Posts

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या.

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या. सूर्य संपूर्ण महाराष्ट्रात… Read More

2 weeks ago

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक कसे वाचवायचे.

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक… Read More

3 weeks ago

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव! Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार… Read More

3 weeks ago

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान.

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान. जाणून घ्या कापसाची नवीन… Read More

3 weeks ago

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय.

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय. Substantial subsidy for cultivation of… Read More

3 weeks ago

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम.

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम. Farming Tips:… Read More

3 weeks ago

This website uses cookies.