KrushiYojanaWeather forecast Maharashtraमान्सून 2022हवामान अंदाज 2022

पंजाब डख यांचा हवामान अंदाज आला रे.!  राज्यात।होणार पावसाची जोरदार बॅटिंग, 6 जूलै ते 10 जूलै दरम्यान या भागात धुव्वाधार पाऊस.

पंजाब डख हवामान अंदाज

 

पंजाब डख यांचा हवामान अंदाज आला रे.!  राज्यात।होणार पावसाची जोरदार बॅटिंग, 6 जूलै ते 10 जूलै दरम्यान या भागात धुव्वाधार पाऊस.

हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा नवीन या आठवड्यासाठीचा हवामान अंदाज आला आहे,आम्ही आपल्या वाचकांसाठी हा अंदाज या ठिकाणी देत आहोत. तर बघा काय म्हणत आहेत आपले हवामान अभ्यासक पंजाब डख.

6 जूलै ते 10 जूलै दरम्याण मुंबई, पुणे कोकनपट्टी पूर्व- विदर्भ , प. विदर्भ, मराठवाडा मध्य-महाराष्टू, प – महाराष्ट्र . उत्तर महाराष्ट्र पावसाचे जोरदार आगमण होउन ओढे नाले वाहतील असा पाउस पडणार आहे तळ्या मध्ये पाण्याची आवक येण्यास सुरवात होइल जनतेने स्वःत ची काळजी घ्यावी . हा अंदाज लक्षात नियोजन करावे .

दि.8,9,10 जूलै दरम्याण काही भागात ओढे नाले वाढतील असा पाउस असेल .

सर्तक रहा…

13 जुलै 18 जुलै राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहेच- पंजाब डख

यावेळी पंजाब डख म्हणतात की शेवटी हे सर्व अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.06/ 07 /2022

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!