Tur market price: तुरीच्या भावात मोठी वाढ ; पहा किती मिळाला बाजारभाव.

Advertisement

Tur market price: तुरीच्या भावात मोठी वाढ; पहा किती मिळाला बाजारभाव.

संपूर्ण बाजारभाव बघण्यासाठी मोबाईल स्क्रीनवर उजव्या बाजूस स्क्रोल करा.

Advertisement

राज्यात तुरीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे, आज झालेल्या लिलावा मध्ये सर्वाधिक 7905 इतका उच्चांकी बाजारभाव अकोले बाजार समितीत मिळाला तर इतर बाजार समितीमध्ये 7500 पर्यंत बाजारभाव मिळाले. सर्वात कमी 4900 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळाले आहेत.

मंगळवार दिनांक 18 ऑक्टोबर 2022

राज्य जिल्हा बाजार शेतमाल जात/विविधता तारीख किमान किंमत कमाल किंमत सरासरी किंमत
महाराष्ट्र अकोला अकोला तूर(संपूर्ण) इतर 18/10/2022 6300 7905 7400
महाराष्ट्र बीड बीड तूर(संपूर्ण) इतर 18/10/2022 6401 6401 6401
महाराष्ट्र नाशिक देवळा तूर(संपूर्ण) इतर 18/10/2022 4900 4900 4900
महाराष्ट्र हिंगोली हिंगोली तूर(संपूर्ण) इतर 18/10/2022 6800 7245 7022
महाराष्ट्र नागपूर नागपूर तूर(संपूर्ण) इतर 18/10/2022 6500 7450 7213
महाराष्ट्र जळगाव रावेर तूर(संपूर्ण) इतर 18/10/2022 6510 6510 6510
महाराष्ट्र यवतमाळ यवतमाळ तूर(संपूर्ण) इतर 18/10/2022 6900 7585 7242

 

Advertisement

 

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page