Today’s soybean market price ; आजचे सोयाबीनचे बाजार भाव ; दिनांक 26 जानेवारी 2022

Advertisement

Today’s soybean market price ; आजचे सोयाबीनचे बाजार भाव ; दिनांक 26 जानेवारी 2022

नमस्कार शेतकरी बांधवांनो व व्यापारी मित्रांनो ,महाराष्ट्रात सोयाबीन उत्पादक व होणारे उत्पन्न अधिक आहे, सोयाबीनचा हंगाम अंतीप टप्यात असून, सोयाबीनच्या दरात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे परंतु सोयाबीन दर स्थिरावले असून,भाववाढीच्या अपेक्षेने अनेकांनी सोयाबीनची अद्याप विक्री केलेली नाहीये.

Advertisement

आज आपण पाहुयात महाराष्ट्र राज्यातील काही निवडक बाजार समित्या मधील सोयाबीन बाजार भाव.

दिनांक 26 जानेवारी 2022

राज्य जिल्हा बाजार शेतमाल जात/विविधता तारीख किमान किंमत कमाल किंमत सरासरी किंमत
महाराष्ट्र बीड अंबेजोगाई सोयाबीन पिवळा 26/01/2022 5925 6125 6000
महाराष्ट्र नांदेड भोकर सोयाबीन पिवळा 26/01/2022 5705 6007 5856
महाराष्ट्र परभणी गंगाखेड सोयाबीन पिवळा 26/01/2022 6170 6490 6270
महाराष्ट्र वशिम कारंजा सोयाबीन इतर 26/01/2022 5550 6100 5890
महाराष्ट्र नाशिक मालेगाव सोयाबीन पिवळा 26/01/2022 6050 6051 6050
महाराष्ट्र नागपूर नागपूर सोयाबीन इतर 26/01/2022 5000 6270 5952
महाराष्ट्र औरंगाबाद पैठण सोयाबीन पिवळा 26/01/2022 6191 6191 6191
महाराष्ट्र वर्धा सिंदी सोयाबीन पिवळा 26/01/2022 5755 6195 5980
महाराष्ट्र शोलापूर सोलापूर सोयाबीन इतर 26/01/2022 5000 6050 5905
महाराष्ट्र उस्मानाबाद तुळजापूर सोयाबीन इतर 26/01/2022 5950 6450 6040
महाराष्ट्र उस्मानाबाद उमरगा सोयाबीन पिवळा 26/01/2022 5500 6170 6100
महाराष्ट्र यवतमाळ उमरखेड सोयाबीन पिवळा 26/01/2022 5600 5800 5700
महाराष्ट्र यवतमाळ उमरखेड सोयाबीन पिवळा 26/01/2022 5600 5800 5700
महाराष्ट्र यवतमाळ यवतमाळ सोयाबीन पिवळा 26/01/2022 3950 6260 5105

 

Advertisement

टीप – सोयाबीनची विक्री करण्यापूर्वी आपण बाजार समिती मध्ये बाजार भावाची खात्री करूनच खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page