Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

आजचे सोयाबीन बाजारभाव; महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समिती मधील सोयाबीन बाजारभाव

आजचे सोयाबीन बाजारभाव; महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समिती मधील सोयाबीन बाजारभाव. Today’s soybean market price; Soybean Market Price in Major Market Committee of Maharashtra

राज्यातील विविध बाजार समिती सोयाबीनची आवक काही प्रमाणात सुरू झाली आहे. राज्यातील काही भागांमध्ये सोयाबीनचे काढणीस देखील सुरूवात झालेली आहे तर काही भागांमध्ये काढणी शेवटच्या टप्प्यात आहे. येत्या पंधरा-वीस दिवसांमध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीस दाखल होईल असा अंदाज आहे आवक कमी असली तरी देखील भावामध्ये सुधारणा दिसत नाही सोयाबीन बाजारात 4500 पासून ते 5500 पर्यंत विक्री होत आहे. आज आपण महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बाजार समितीमधील सोयाबीनचे बाजारभाव पाहणार आहोत.

दररोजचे सोयाबीनचे बाजारभाव बघण्यासाठी आपल्या कृषी योजना डॉट कॉम या वेबसाईटला दररोज व्हिजिट करा.

सोमवार दिनांक 26 सप्टेंबर 2022

राज्य जिल्हा बाजार समिती शेतमाल प्रकार जात/विविधता तारीख/दिनांक किमान किंमत कमाल किंमत सरासरी किंमत
महाराष्ट्र अकोला अकोला सोयाबीन पिवळा 26/09/2022 4400 5340 5065
महाराष्ट्र लातूर औरद शहजनी सोयाबीन पिवळा 26/09/2022 4708 5125 4900
महाराष्ट्र बीड बीड सोयाबीन पिवळा 26/09/2022 4996 5000 4998
महाराष्ट्र नांदेड भोकर सोयाबीन पिवळा 26/09/2022 4059 4848 4453
महाराष्ट्र बुलढाणा देउळगाव राजा सोयाबीन पिवळा 26/09/2022 4100 5100 5000
महाराष्ट्र परभणी गंगाखेड सोयाबीन पिवळा 26/09/2022 5100 5200 5100
महाराष्ट्र हिंगोली हिंगोली (काणेगांव नाका) सोयाबीन पिवळा 26/09/2022 4800 5100 4950
महाराष्ट्र बुलढाणा मलकापूर सोयाबीन पिवळा 26/09/2022 4250 5100 4805
महाराष्ट्र यवतमाळ उमरकेड (दांकी) सोयाबीन पिवळा 26/09/2022 5200 5500 5300
महाराष्ट्र यवतमाळ उमरखेड सोयाबीन पिवळा 26/09/2022 5200 5500 5300

शेतकरी मित्रांनो आपल्याकडील सोयाबीनची विक्री करण्यापूर्वी नजीकच्या बाजार समितीमध्ये सोयाबीन बाजारभावाची खात्री केल्याशिवाय खरेदी-विक्रीचा कुठलाही निर्णय घेऊ नये अशी विनंती.

 

Leave a Reply

Don`t copy text!