आजचे महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन बाजार भाव

आजचे महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन बाजार भाव. Today’s soybean market price in Maharashtra state

टीम कृषियोजना

नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी योजना डॉट कॉम या आपल्या वेबसाईट मध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बाजार समिती मधील सोयाबीनचे बाजार भाव पाहणार आहोत.

युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये सुरू असलेले युद्ध त्याचबरोबर भारत अमेरिका या देशांमध्ये सोयाबीनचे घटलेले उत्पादन महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक या राज्यांमध्ये सोयाबीनवर पडलेले कीड व रोगराई यामुळे सोयाबीनचे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे या हंगामामध्ये भारतामध्ये सोयाबीन उत्पादन घटले आहे यामुळे या हंगामामध्ये सोयाबीनला अधिकचा भाव मिळेल असा तज्ञांना अंदाज आहे महाराष्ट्रासह देशातील अनेक बाजार समितीमध्ये नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे तर आज आपण बघुयात महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये सोयाबीन बाजार भाव.

बुधवार दिनांक 21 सप्टेंबर 2022

राज्य जिल्हा बाजार समिती शेतमाल प्रकार जात/विविधता/वर्गवारी तारीख/दिनांक किमान किंमत प्रति क्विंटल कमाल किंमत प्रति क्विंटल सरासरी किंमत प्रति क्विंटल
महाराष्ट्र अकोला अकोला सोयाबीन पिवळा 21/09/2022 4400 5395 5065
महाराष्ट्र लातूर औरद शहजनी सोयाबीन पिवळा 21/09/2022 5190 5277 5233
महाराष्ट्र औरंगाबाद औरंगाबाद सोयाबीन इतर 21/09/2022 4200 4500 4350
महाराष्ट्र लातूर औसा सोयाबीन पिवळा 21/09/2022 4701 5369 5185
महाराष्ट्र लातूर चाकूर सोयाबीन पिवळा 21/09/2022 4799 5200 5101
महाराष्ट्र बुलढाणा चिकली सोयाबीन पिवळा 21/09/2022 4800 5190 4995
महाराष्ट्र यवतमाळ डिग्रस सोयाबीन पिवळा 21/09/2022 4700 4700 4700
महाराष्ट्र हिंगोली हिंगोली सोयाबीन इतर 21/09/2022 4600 5093 4846
महाराष्ट्र हिंगोली हिंगोली (काणेगांव नाका) सोयाबीन पिवळा 21/09/2022 4900 5100 5000
महाराष्ट्र नागपूर कटोल सोयाबीन पिवळा 21/09/2022 5175 5175 5175
महाराष्ट्र बुलढाणा मलकापूर सोयाबीन पिवळा 21/09/2022 4355 5170 4600
महाराष्ट्र नागपूर नागपूर सोयाबीन इतर 21/09/2022 4400 5275 5056
महाराष्ट्र परभणी सोनपेठ सोयाबीन पिवळा 21/09/2022 4500 5055 4900
महाराष्ट्र परभणी ताडकळस सोयाबीन इतर 21/09/2022 4951 5251 5100
महाराष्ट्र उस्मानाबाद तुळजापूर सोयाबीन इतर 21/09/2022 5000 5100 5050
महाराष्ट्र उस्मानाबाद उमरगा सोयाबीन पिवळा 21/09/2022 5120 5120 5120
महाराष्ट्र यवतमाळ उमरखेड सोयाबीन पिवळा 21/09/2022 5200 5400 5300
महाराष्ट्र यवतमाळ यवतमाळ सोयाबीन पिवळा 21/09/2022 4800 5255 5012

शेतकरी मित्रांनो आपल्याकडील सोयाबीनची विक्री करण्यापूर्वी नजीकचे बाजार समितीमध्ये ताजे सोयाबीनचे बाजारभावाची खात्री केल्याशिवाय खरेदी विक्रीचा निर्णय घेऊ नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page