आजचे महाराष्ट्र राज्यातील कापसाचे बाजारभाव

Advertisement

आजचे महाराष्ट्र राज्यातील कापसाचे बाजारभाव,Today’s market price of cotton in the state of Maharashtra,आजचे कापसाचे बाजार भाव,महाराष्ट्र कापूस भाव,देशातील बाजार भाव.

कृषियोजना डॉट कॉम च्या शेतकरी बांधनासाठी आम्ही घेऊन आलो आहोत महाराष्ट्र राज्यातील कापसाचे बाजार भाव, आम्ही दररोज वाचकांना देशातील व राज्यातील कापूस,सोयाबीन,कांदा,तूर,टोमॅटो व इतर शेतीमालाचे बाजारभाव देत असतो. आमचा हेतू हा असतो की वाचकांना राज्यातील देशातील कृषी बाजार समिती मधील बाजार भावाची माहिती व्हावी व यामाध्यमातून शेतकरी बांधवांचा फायदा व्हावा.

Advertisement

हे ही वाचा…

आपण बघितले गेल्या काही महिन्यात कापसाच्या भावाने उच्चांक गाठला होता,कापूस या वर्षातील सर्वोच्च दराने विक्री झाला होता,परंतु यावर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे.

कापूस भाव वाढ झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात कापसाच्या भावात 500 ते 700 रुपयांची घसरण पहावयास मिळाली असली तरीही सध्या कापसाचे भाव स्थिर आहेत. अनेक जिनिंग कापसाअभावी बंद असून कापसास यंदा चांगले दिवस येतील अशी शक्यता अनेक तज्ञ व्यक्त करत आहेत.

Advertisement

 

कापसाचे राज्यातील संपूर्ण बाजार समिती मधील बाजार भाव बघण्यासाठी उजव्या साईडला स्क्रोल करा किंवा. मोबाईल मध्ये डेस्कटॉप साईट हा पर्याय निवडा.

Advertisement

आजचे राज्यातील कापसाचे बाजार भाव Today’s market price of cotton in the state

दि.15 डिसेंबर 2021, दि.14 डिसेंबर 2021, दि.13 डिसेंबर 2021

राज्य जिल्हा बाजार शेतमाल जात/विविधता तारीख किमान किंमत कमाल किंमत सरासरी किंमत
महाराष्ट्र अकोला अकोला कापूस देशी 15/12/2021 8050 8111 8100
महाराष्ट्र नागपूर कळमेश्वर कापूस इतर 15/12/2021 8000 8350 8150
महाराष्ट्र बुलढाणा देउळगाव राजा कापूस देशी 15/12/2021 7800 8395 8150
महाराष्ट्र परभणी परभणी कापूस इतर 15/12/2021 8000 8355 8150
महाराष्ट्र हिंगोली हिंगोली कापूस इतर 15/12/2021 8000 8253 8126
महाराष्ट्र नांदेड किनवट कापूस इतर 15/12/2021 7920 8200 8125
महाराष्ट्र वर्धा पुलगाव कापूस इतर 14/12/2021 7700 8641 8350
महाराष्ट्र नागपूर उमरेड कापूस देशी 14/12/2021 8100 8390 8300
महाराष्ट्र चंद्रपूर कोरपना कापूस देशी 14/12/2021 7700 8125 8000
महाराष्ट्र अकोला अकोला कापूस देशी 14/12/2021 8100 8175 8150
महाराष्ट्र नांदेड Himalyatnagar कापूस इतर 14/12/2021 7500 7800 7600
महाराष्ट्र वर्धा समुद्रपूर कापूस इतर 14/12/2021 8000 8460 8200
महाराष्ट्र नागपूर हिंगणा कापूस इतर 14/12/2021 8250 8250 8250
महाराष्ट्र वर्धा हिंगणघाट कापूस इतर 14/12/2021 8000 8520 8310
महाराष्ट्र नागपूर कटोल कापूस देशी 14/12/2021 8000 8300 8200
महाराष्ट्र नांदेड किनवट कापूस इतर 14/12/2021 7700 8100 8030
महाराष्ट्र यवतमाळ राळेगाव कापूस इतर 14/12/2021 7800 8400 8250
महाराष्ट्र वर्धा आर्वी कापूस एच -4 (ए) 27 मिमी फाइन 14/12/2021 8200 8450 8300
महाराष्ट्र हिंगोली हिंगोली कापूस इतर 14/12/2021 8005 8255 8130
महाराष्ट्र बुलढाणा देउळगाव राजा कापूस देशी 14/12/2021 8100 8365 8200
महाराष्ट्र परभणी मनवत कापूस देशी 14/12/2021 7800 8360 8270
महाराष्ट्र नांदेड Himalyatnagar कापूस इतर 13/12/2021 7700 7800 7750
महाराष्ट्र वर्धा हिंगणघाट कापूस इतर 13/12/2021 7830 8585 8000
महाराष्ट्र चंद्रपूर कोरपना कापूस देशी 13/12/2021 7700 8100 8000
महाराष्ट्र हिंगोली हिंगोली कापूस इतर 13/12/2021 8000 8250 8125
महाराष्ट्र बुलढाणा देउळगाव राजा कापूस देशी 13/12/2021 8100 8400 8300
महाराष्ट्र परभणी मनवत कापूस देशी 13/12/2021 8000 8410 8300
महाराष्ट्र नागपूर पारशीवाणी कापूस एच -4 (ए) 27 मिमी फाइन 13/12/2021 8250 8275 8265
महाराष्ट्र नागपूर हिंगणा कापूस इतर 13/12/2021 7400 8288 8288
महाराष्ट्र नागपूर उमरेड कापूस देशी 13/12/2021 8100 8360 8250
महाराष्ट्र यवतमाळ राळेगाव कापूस इतर 13/12/2021 8100 8425 8350
महाराष्ट्र परभणी सेलू कापूस इतर 13/12/2021 8195 8385 8345
महाराष्ट्र वर्धा सिंदी (सेलू) कापूस इतर 13/12/2021 8250 8590 8360
महाराष्ट्र वर्धा आर्वी कापूस एच -4 (ए) 27 मिमी फाइन 13/12/2021 8300 8450 8400
महाराष्ट्र वर्धा पुलगाव कापूस इतर 13/12/2021 8000 8685 8350
महाराष्ट्र जळगाव जामनेर कापूस इतर 13/12/2021 6520 7950 7300
महाराष्ट्र जळगाव यावल कापूस इतर 13/12/2021 5870 6690 6470
महाराष्ट्र नागपूर कटोल कापूस देशी 13/12/2021 7900 8300 8150
महाराष्ट्र नागपूर भिवापूर कापूस इतर 12/12/2021 8000 8400 8200
महाराष्ट्र वर्धा आर्वी कापूस एच -4 (ए) 27 मिमी फाइन 11/12/2021 8200 8250 8230
महाराष्ट्र परभणी सेलू कापूस इतर 11/12/2021 8065 8335 8270
महाराष्ट्र यवतमाळ राळेगाव कापूस इतर 11/12/2021 8000 8195 8100
महाराष्ट्र वर्धा सिंदी कापूस इतर 11/12/2021 7800 8500 8250
महाराष्ट्र चंद्रपूर गोंडपिंपरी कापूस इतर 11/12/2021 7750 7850 7825
महाराष्ट्र अकोला अकोला कापूस देशी 11/12/2021 8050 8100 8075
महाराष्ट्र यवतमाळ बाभुळगाव कापूस इतर 11/12/2021 8300 8400 8350
महाराष्ट्र वर्धा हिंगणघाट कापूस इतर 11/12/2021 7800 8455 8000
महाराष्ट्र वर्धा पुलगाव कापूस इतर 11/12/2021 8100 8550 8300
महाराष्ट्र बुलढाणा देउळगाव राजा कापूस देशी 11/12/2021 8200 8400 8300
महाराष्ट्र नागपूर पारशीवाणी कापूस एच -4 (ए) 27 मिमी फाइन 11/12/2021 8225 8275 8250

टीप – शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीमालाची विक्री करण्यापूर्वी सदर कृषी बाजार समिती मध्ये संपर्क करून खात्री करून मालाची विक्री करावी ही विनंती.

हा लेख नक्की पहा…

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page