Onion rates today: दिवाळीपासून कांद्याचे दर प्रति क्विंटल 700 ते 1000 रुपयांनी वाढले, पुढे आणखी दरवाढ होणार? जाणून घ्या.
Market price of onion: कांदा बाजार तेजीत, सोलापुरात कांद्याने गाठला उच्चांक, प्रतिक्विंटल चार हजारांचा भाव.