कांदा भावात झाला हा बदल, पहा आजचे राज्यातील कांदा बाजार भाव.

कांदा भावात झाला हा बदल, पहा आजचे राज्यातील कांदा बाजार भाव. Today’s Onion Rate

शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बाजार समितीमधील कांदा बाजार भाव बघणार आहोत, राज्यात बहुतांश बाजार समितीमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याकारणाने व इतर राज्यांमध्ये मागणी कमी असल्यामुळे कांद्याच्या दरात दररोज मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे आज देखील कांद्याचे दरात प्रति क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांची घट दिसून आली. तर चला मग आज पाहूया आजचे महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजार भाव.

मंगळवार दिनांक 20 सप्टेंबर 2022

राज्य जिल्हा बाजार समिती नाव शेतमाल प्रकार जात/विविधता/वर्गवारी तारीख/दिनांक किमान किंमत प्रती क्विंटल कमाल किंमत प्रती क्विंटल सरासरी किंमत प्रती क्विंटल
महाराष्ट्र अमरावती अमरावती (फ्रूट आणि व्हेज. मार्केट) कांदा स्थानिक 20/09/2022 400 1400 900
महाराष्ट्र नागपूर कामठी कांदा स्थानिक 20/09/2022 1000 1600 1400
महाराष्ट्र कोल्हापूर कोल्हापूर कांदा इतर 20/09/2022 500 1800 1000
महाराष्ट्र नाशिक लासलगाव कांदा इतर 20/09/2022 500 1385 1150
महाराष्ट्र शोलापूर मंगळवेढा कांदा इतर 20/09/2022 200 1770 1200
महाराष्ट्र नाशिक मनमाड कांदा इतर 20/09/2022 300 1228 950
महाराष्ट्र पुणे पुणे कांदा स्थानिक 20/09/2022 500 1500 1000
महाराष्ट्र पुणे पुणे (खडकी) कांदा स्थानिक 20/09/2022 1000 1400 1200
महाराष्ट्र पुणे पुणे (मोशी) कांदा स्थानिक 20/09/2022 400 1200 800
महाराष्ट्र पुणे पुणे (पिंपरी) कांदा स्थानिक 20/09/2022 800 1200 1000
महाराष्ट्र सातारा सातारा कांदा इतर 20/09/2022 1000 1500 1250
महाराष्ट्र सोलापुर सोलापूर कांदा लाल 20/09/2022 100 1800 1200
महाराष्ट्र मुंबई वाशी नवी मुंबई कांदा इतर 20/09/2022 900 1600 1250
महाराष्ट्र नाशिक येवला कांदा इतर 20/09/2022 120 1180 800

शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बाजार समितीचे कांदा बाजार पाहिले आपल्याकडे जर विक्रीसाठी कांदा असेल तर त्याची विक्री करण्यापूर्वी नजीकच्या बाजार समितीमध्ये कांदादराबाबत खात्री केल्याशिवाय खरेदी विक्रीचा कुठलाही निर्णय घेऊ नये.

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा

Leave a Reply

Don`t copy text!

Discover more from krushiyojana.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading