सोयाबीन भावात झाला हा बदल; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

Advertisement

सोयाबीन भावात झाला हा बदल; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव. This change happened in soybean price; Check today’s soybean market prices

राज्यातील विविध बाजार समितीमध्ये आज मिळालेल्या अहवालानुसार राज्यांमध्ये सोयाबीनला कमीत कमी 3800 ते सर्वाधिक 5400 प्रतिक्विंटल इतका दर मिळाला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोला बाजार समितीमध्ये पाच हजार शंभर तर जालना जिल्ह्यातील भोकरदन बाजार समितीमध्ये 5200 इतका दर मिळाला आहे, औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण बाजार समितीमध्ये पाच लाख 230 इतका दर मिळाला असून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड बाजार समितीने सर्वाधिक 5,400 रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला आहे.

Advertisement

आज आपण जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बाजार समिती मधील सोयाबीन बाजार भाव

सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर 2022

राज्य जिल्हा बाजार समिती शेतमाल प्रकार जात/विविधता/वर्गवारी तारीख/दिनांक किमान किंमत प्रती क्विंटल कमाल किंमत प्रती क्विंटल सरासरी किंमत प्रती क्विंटल
महाराष्ट्र अकोला अकोला सोयाबीन पिवळा 02/10/2022 4300 5100 4900
महाराष्ट्र जालना भोकरदन सोयाबीन पिवळा 02/10/2022 5100 5200 5150
महाराष्ट्र बुलढाणा देउळगाव राजा सोयाबीन पिवळा 02/10/2022 4100 4300 4300
महाराष्ट्र परभणी गंगाखेड सोयाबीन पिवळा 02/10/2022 5100 5200 5100
महाराष्ट्र हिंगोली हिंगोली सोयाबीन इतर 02/10/2022 4600 5000 4800
महाराष्ट्र हिंगोली हिंगोली (काणेगांव नाका) सोयाबीन पिवळा 02/10/2022 4200 4800 4500
महाराष्ट्र जळगाव जळगाव सोयाबीन इतर 02/10/2022 3750 4700 4300
महाराष्ट्र वशिम कारंजा सोयाबीन इतर 02/10/2022 4000 4950 4520
महाराष्ट्र बुलढाणा मलकापूर सोयाबीन पिवळा 02/10/2022 4331 5065 4700
महाराष्ट्र उस्मानाबाद मुरीम सोयाबीन पिवळा 02/10/2022 4700 5036 4868
महाराष्ट्र अकोला मूर्तिजापूर सोयाबीन पिवळा 02/10/2022 4750 5145 4975
महाराष्ट्र नागपूर नागपूर सोयाबीन इतर 02/10/2022 4300 5250 5016
महाराष्ट्र औरंगाबाद पैठण सोयाबीन पिवळा 02/10/2022 4000 5230 4850
महाराष्ट्र नागपूर सावनेर सोयाबीन पिवळा 02/10/2022 3800 4800 4100
महाराष्ट्र उस्मानाबाद तुळजापूर सोयाबीन इतर 02/10/2022 4700 4900 4800
महाराष्ट्र लातूर उदगीर सोयाबीन इतर 02/10/2022 5100 5209 5154
महाराष्ट्र उस्मानाबाद उमरगा सोयाबीन पिवळा 02/10/2022 4200 4850 4700
महाराष्ट्र यवतमाळ उमरखेड (दांकी) सोयाबीन पिवळा 02/10/2022 5200 5400 5300

शेतकरी मित्रांनो तुमच्याकडील सोयाबीन विक्री करण्यापूर्वी नजीकच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनचे बाजार भावाबाबत खात्री केल्याशिवाय खरेदी विक्रीचे व्यवहार करू नये.

Advertisement

 

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page