कांद्याच्या भावात झाला बदल ; पहा आजचे राज्यातील कांदा बाजार भाव.
कांद्याच्या भावात झाला बदल ; पहा आजचे राज्यातील कांदा बाजार भाव. There was a change in the price of onion; Check today’s onion market price in the state.
महाराष्ट्रातील विविध बाजार समिती मध्ये कांदा आवक मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून, कांदा मागील मार्केट पेक्षा 100 ते 200 रुपये प्रती क्विंटल पर्यंत कांदा दरात घसरण झाली आहे. मोठ्या प्रमाणात खराब होत असलेला कांदा व घटलेले उत्पन्न यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे, सरकारने यात लक्ष घालावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.