Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the fast-indexing-api domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/krushiyo/public_html/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the health-check domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/krushiyo/public_html/wp-includes/functions.php on line 6121
किसान क्रेडिट कार्ड द्वारे कर्ज प्रक्रिया झाली अगदी सोपी | 3 लाखांचं कर्ज अल्प व्याजदरात मिळणार - krushiyojana.com
Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

किसान क्रेडिट कार्ड द्वारे कर्ज प्रक्रिया झाली अगदी सोपी | 3 लाखांचं कर्ज अल्प व्याजदरात मिळणार

किसान क्रेडिट कार्ड द्वारे कर्ज प्रक्रिया झाली अगदी सोपी | 3 लाखांचं कर्ज अल्प व्याजदरात मिळणार. The loan process through Kisan Credit Card was very simple A loan of Rs 3 lakh will be available at a low interest rate

टीम कृषी योजना / Krushi Yojana

केंद्राने ‘किसान क्रेडिट कार्ड’ योजना सुरू केल्या मुळे देशातील अनेक शेतकऱ्यांना KCC किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळत आहे,शेतकरी बांधवांना अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून किसान क्रेडिट कार्ड . ‘ किसान क्रेडिट कार्ड ‘ काढताना केवायसी देण्याची गरज नसून ही प्रक्रिया रद्द केली आहे. ( There is no need to pay KYC while issuing Kisan Credit Card and this process has been canceled )

केंद्र सरकारने ‘ किसान क्रेडिट कार्ड ‘ बनवण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा सोपी करण्यात आली आहे. बँकांना प्रत्येक गावांमध्ये कँम्प लावण्याचे आदेश देण्यात आले असून याद्वारे शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्याचा।सरकारचा मानस आहे.

किसान क्रेडिट कार्डला अर्ज कसा करावा?

किसान क्रेडिट कार्डचा अर्ज करण्यासाठी पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल.

तिथे तुमच्या जमीनीची माहिती, पिकाची माहिती भरा.
केसीसी फॉर्म भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घ्या आणि बँकेत नेऊन जमा करा.
पीएम किसान योजनेचा लाभ ज्या बँकेत मिळतो त्या खात्याची माहिती किसान क्रेडिट कार्डचा अर्ज भरताना सादर करावी लागेल.
या प्रक्रियेत नव्यानं केवायसी प्रक्रिया करावी लागणार नाही.

वाचा महत्वाची माहिती – गवतापासून तयार होणार CNG गॅस ; शेतकऱ्यांकडून ‘ या ‘दराने विकत घेणार गवत.

किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज नऊ टक्के व्याजानं मिळतं. केंद्र सरकार यावर दोन टक्के सूट देते.
वेळेत कर्ज फेड केल्यास तीन टक्के आणखी सूट मिळते.
शेतकऱ्यांना या प्रकारे किसान क्रेडिट कार्डद्वारे चार टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं.
शेतीशी जोडलेली कोणतीही व्यक्ती, जरी तो आपल्या शेतात शेती करत असेल किंवा दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करत असेल, तो केसीसी बनवू शकतो.
कर्जाची मुदत संपेपर्यंत केसीसीसाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 75 वर्षे असणे आवश्यक आहे.
60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अर्जदारांसाठी सह-अर्जदार असणे आवश्यक आहे.
हा अर्जदाराचा जवळचा नातेवाईक असू शकतो. सह-अर्जदाराचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
आयडी प्रुफ आणि अ‍ॅड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स असावेत. अर्जासाठी अर्जदाराचा पासपोर्ट साईझ फोटोदेखील आवश्यक आहे.

3 thoughts on “किसान क्रेडिट कार्ड द्वारे कर्ज प्रक्रिया झाली अगदी सोपी | 3 लाखांचं कर्ज अल्प व्याजदरात मिळणार”

Leave a Reply

Don`t copy text!