शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: पीएम किसान योजनेचा 2000 रुपयांचा हफ्ता बँकेत जमा, शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 कोटी रुपये पोहोचले.