आजचे कांदा बाजारभाव; पहा आज कांदा बाजारभावात कुठला बदल झाला

Advertisement

आजचे कांदा बाजारभाव; पहा आज कांदा बाजारभावात कुठला बदल झाला.Today’s onion market price; See the change in onion market price today

आजचे महाराष्ट्र राज्यातील विविध बाजार समितीचे कांदा बाजार भाव आपण पाहूयात, आज झालेल्या कांदा लिलावामध्ये कमीत कमी 200 ते सर्वाधिक 2350 रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजार भाव निघाले, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर बाजार समितीमध्ये कांदा सर्वाधिक 2350 रुपये प्रतिक्विंटल इतक्या दराने विक्री झाला, तर सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर येथील बाजार समितीमध्ये 2000 रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला.

Advertisement

आजचे महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजार भाव

रविवार दिनांक 2 ऑक्टोबर 2022

राज्य जिल्हा बाजार समिती शेतमाल प्रकार जात/विविधता/वर्गवारी तारीख/दिनांक किमान किंमत प्रती क्विंटल कमाल किंमत प्रती क्विंटल सरासरी किंमत प्रती क्विंटल
महाराष्ट्र औरंगाबाद औरंगाबाद कांदा इतर 02/10/2022 300 1700 1200
महाराष्ट्र नाशिक चांदवड कांदा इतर 02/10/2022 500 1750 1300
महाराष्ट्र नाशिक कळवण कांदा इतर 02/10/2022 300 1900 1210
महाराष्ट्र कोल्हापूर कोल्हापूर कांदा इतर 02/10/2022 500 1800 1200
महाराष्ट्र नाशिक लासलगाव कांदा इतर 02/10/2022 700 1680 1450
महाराष्ट्र नागपूर नागपूर कांदा लाल 02/10/2022 1000 1600 1450
महाराष्ट्र नागपूर नागपूर कांदा पांढरा 02/10/2022 1000 1600 1450
महाराष्ट्र सोलापूर पंढरपूर कांदा लाल 02/10/2022 200 2000 1000
महाराष्ट्र पुणे पुणे (खडकी) कांदा स्थानिक 02/10/2022 1000 1400 1200
महाराष्ट्र पुणे पुणे (मोशी) कांदा स्थानिक 02/10/2022 300 1400 850
महाराष्ट्र पुणे पुणे (पिंपरी) कांदा स्थानिक 02/10/2022 1000 1200 1100
महाराष्ट्र औरंगाबाद वैजापूर कांदा इतर 02/10/2022 500 2350 1400
महाराष्ट्र नाशिक येवला कांदा इतर 02/10/2022 250 1890 1200

शेतकरी मित्रांनो आपल्याकडील कांद्याची विक्री करण्यापूर्वी नजीकच्या बाजार समितीमध्ये कांदा बाजारभावाची खात्री केल्याशिवाय खरेदी विक्रीचा निर्णय घेऊ नये यातून आपणास तोटा होण्याची शक्यता अधिक आहे.

Advertisement

 

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page