Kapus Bajar Bhav: आनंदवार्ता: कापसाच्या दरात भाववाढ सुरू; आज राज्यात कापूस तेजीत.

Advertisement

Kapus Bajar Bhav: आनंदवार्ता: कापसाच्या दरात भाववाढ सुरू; आज राज्यात कापूस तेजीत. Kapus Bajar Bhav: Good news: Cotton prices continue to rise; Cotton is booming in the state today.

नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी योजना डॉट कॉम या आपल्या वेबसाईट मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे, आपण आज महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावांची माहिती जाणून घेणार आहोत. राज्यांमध्ये विविध बाजार समितीमध्ये आज कापसाची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती, आज कापसाच्या भावामध्ये 200 ते 250 रुपयांपर्यंत बाजार भाव वाढले असून मागील बाजारांच्या तुलनेत आज बऱ्यापैकी भाव वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. राज्यासह देशातील शेतकरी बांधव कापूस भाव वाढ होणार म्हणून अनेक दिवसापासून कापसाचा साठा करून ठेवला आहे, परंतु कापूस दरामध्ये घसरन होत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली होती आज झालेल्या भाववाढीने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून येत्या काळात आणखी किती भाव वाढ होते हे लवकरच कळेल.

Advertisement

आजचे कापूस बाजारभाव

शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023

राज्य जिल्हा बाजार समिती शेतमाल

प्रकार

जात/विविधता/वर्गवारी तारीख/दिनांक किमान किंमत प्रति क्विंटल कमाल किंमत प्रति क्विंटल सरासरी किंमत प्रति क्विंटल
महाराष्ट्र अकोला अकोला कापूस देशी 10/02/2023 7800 8200 8000
महाराष्ट्र वर्धा आर्वी कापूस एच -4 (ए) 27 मिमी फाइन 10/02/2023 8100 8150 8130
महाराष्ट्र वर्धा Ashti कापूस इतर 10/02/2023 7800 8000 7950
महाराष्ट्र चंद्रपूर भद्रावती कापूस इतर 10/02/2023 7800 8000 7900
महाराष्ट्र बुलढाणा देउळगाव राजा कापूस देशी 10/02/2023 7100 8025 7935
महाराष्ट्र जालना घनसावंगी कापूस इतर 10/02/2023 7500 8200 8000
महाराष्ट्र वर्धा हिंगणघाट कापूस इतर 10/02/2023 7800 8195 7920
महाराष्ट्र नागपूर हिंगणा कापूस इतर 10/02/2023 7750 7900 7900
महाराष्ट्र नागपूर कटोल कापूस देशी 10/02/2023 7500 7800 7650
महाराष्ट्र नांदेड किनवट कापूस इतर 10/02/2023 7400 7600 7500
महाराष्ट्र परभणी मनवत कापूस इतर 10/02/2023 7300 8220 8160
महाराष्ट्र नागपूर पारशीवाणी कापूस एच -4 (ए) 27 मिमी फाइन 10/02/2023 7850 7900 7880
महाराष्ट्र यवतमाळ राळेगाव कापूस इतर 10/02/2023 7800 8130 8000
महाराष्ट्र वर्धा समुद्रपूर कापूस इतर 10/02/2023 7700 8130 7900
महाराष्ट्र नागपूर सावनेर कापूस इतर 10/02/2023 7800 7900 7850
महाराष्ट्र वर्धा सिंदी (सेलू) कापूस इतर 10/02/2023 8100 8255 8200
महाराष्ट्र परभणी सोनपेठ कापूस इतर 10/02/2023 7100 7900 7800
महाराष्ट्र नागपूर उमरेड कापूस देशी 10/02/2023 7980 8040 8000
महाराष्ट्र चंद्रपूर Varora कापूस देशी 10/02/2023 7600 8000 7800
महाराष्ट्र जळगाव यावल कापूस इतर 10/02/2023 7460 7970 7650

 

Advertisement

 

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page