कांदा दर घसरणार! नाफेडने कांदा आणला बाजारात, शेतकऱ्यांचा विरोध, प्रतिक्विंटल आठशे रुपये अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.