ऊस लागवड यंत्र: ऊस लागवडीसाठी अत्याधुनिक कृषी यंत्र, ऊस लागवड,खते टाकणे,फवारणी करणे सर्वकाही एकाच मशीनद्वारेच होणार.
ऊस लागवड यंत्र: ऊस लागवडीसाठी अत्याधुनिक कृषी यंत्र, ऊस लागवड,खते टाकणे,फवारणी करणे सर्वकाही एकाच मशीनद्वारेच होणार. Sugarcane Cultivation Machine: State-of-the-art agricultural machinery for sugarcane cultivation, sugarcane planting, fertilizing, spraying will all be done by a single machine.
Sugarcane farming: ऊस लागवडीसाठी या कृषी उपकरणांचा वापर करून शेतकरी आपला वेळ आणि खर्च दोन्ही वाचवू शकतात आणि याच्या मदतीने शेतकऱ्यांना पिकाचा दुहेरी फायदा होणार आहे.