कापसानंतर सोयाबीनने दिला शेतकऱ्यांना दिलासा,दररोज वाढत आहेत भाव ; पहा आजचे राज्यातील कापूस व सोयाबीन बाजार भाव.

Advertisement

कापसानंतर सोयाबीनने दिला शेतकऱ्यांना दिलासा,दररोज वाढत आहेत भाव ; पहा आजचे राज्यातील कापूस व सोयाबीन बाजार भाव. Soybeans give relief to farmers after cotton, prices are rising every day; See today’s state cotton and soybean market prices.

टीम कृषी योजना डॉट कॉम :

Advertisement

कापसाच्या भाववाढी नंतर सोयाबीनने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे, सोयाबीनचे दर दररोज वाढत आहेत,युक्रेन रशिया युद्धाचा परिणाम व आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेली मागणी याचा परिणाम भाववाढीवर दिसून आला आहे, आपण आज पाहुयात आजचे राज्यातील कापूस व सोयाबीन बाजार भाव.

कापूस भाव

रविवार दिनांक 3 एप्रिल 2022

राज्य जिल्हा बाजार समिती शेतमाल

Advertisement

प्रकार

जात/वर्गवारी तारीख/दिनांक किमान दर प्रती क्विंटल कमाल दर प्रती क्विंटल सरासरी दर प्रती क्विंटल
महाराष्ट्र वर्धा आर्वी कापूस एच -4 (ए) 27 मिमी फाइन 03/04/2022 8200 11800 9500
महाराष्ट्र जालना घनसावंगी कापूस इतर 03/04/2022 8900 10300 10100
महाराष्ट्र जळगाव जामनेर कापूस इतर 03/04/2022 8055 10700 10300
महाराष्ट्र नागपूर कटोल कापूस देशी 03/04/2022 8000 11000 9000
महाराष्ट्र परभणी मनवत कापूस देशी 03/04/2022 9400 12640 12300
महाराष्ट्र वर्धा वर्धा कापूस इतर 03/04/2022 9500 12500 10500

 

सोयाबीन भाव

रविवार दिनांक 3 एप्रिल 2022

राज्य जिल्हा बाजार समिती शेतमाल प्रकार जात/वर्गवारी तारीख/दिनांक किमान दर प्रती क्विंटल कमाल दर प्रती क्विंटल सरासरी दर प्रती क्विंटल
महाराष्ट्र बीड अंबेजोगाई सोयाबीन पिवळा 03/04/2022 6851 7476 7300
महाराष्ट्र हिंगोली बसमत सोयाबीन पिवळा 03/04/2022 7200 7400 7300
महाराष्ट्र परभणी बोरी सोयाबीन पिवळा 03/04/2022 6900 7125 6925
महाराष्ट्र अहमदनगर राहुरी (वांबोरी) सोयाबीन इतर 03/04/2022 6351 7125 6750
महाराष्ट्र अहमदनगर शेवगाव सोयाबीन पिवळा 03/04/2022 6500 7000 7000
महाराष्ट्र सातारा वडूज सोयाबीन इतर 03/04/2022 7200 7400 7300

 

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page