Onion market price: कांद्याच्या भावात मोठी वाढ; पहा आजचे राज्यातील कांदा बाजार भाव.

Advertisement

Onion market price: कांद्याच्या भावात मोठी वाढ; पहा आजचे राज्यातील कांदा बाजार भाव. Onion market price: Big increase in onion price; Check today’s onion market price in the state.

आज रविवार दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या लिलावामध्ये, महाराष्ट्र राज्यातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात भाव वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्र व इतर शेजारील राज्यांमध्ये झालेला अति मुसळधार पाऊस व त्यातून नवीन कांद्याचे झालेले नुकसान यामुळे कांद्याच्या भावात सुधारणा होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे, चला तर आज आपण जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजार भाव.

Advertisement

संपूर्ण बाजारभाव बघण्यासाठी मोबाईल स्क्रिनवर उजव्या बाजूस स्क्रोल करा.

रविवार दिनांक 30 ऑक्टोबर 2022

राज्य जिल्हा बाजार समिती शेतमाल प्रकार जात/विविधता/वर्गवारी तारीख/दिनांक किमान किंमत प्रति क्विंटल कमाल किंमत प्रति क्विंटल सरासरी किंमत प्रति क्विंटल
महाराष्ट्र अमरावती अमरावती (फ्रुटआणि व्हेज. मार्केट) कांदा स्थानिक 30/10/2022 1600 3600 2600
महाराष्ट्र जळगाव भुसावळ कांदा लाल 30/10/2022 1500 1500 1500
महाराष्ट्र जळगाव जळगाव कांदा लाल 30/10/2022 452 1877 1250
महाराष्ट्र अहमदनगर जामखेड कांदा स्थानिक 30/10/2022 100 3000 1550
महाराष्ट्र पुणे जुन्नर(नारायणगाव) कांदा इतर 30/10/2022 500 2550 1500
महाराष्ट्र कोल्हापूर कोल्हापूर कांदा इतर 30/10/2022 1000 3500 2000
महाराष्ट्र नाशिक लासलगाव (विंचूर) कांदा इतर 30/10/2022 800 3001 2500
महाराष्ट्र नागपूर नागपूर कांदा लाल 20/10/2022 1500 2500 2250
महाराष्ट्र नागपूर नागपूर कांदा पांढरा 30/10/2022 1500 2500 2250
महाराष्ट्र सोलापूर पंढरपूर कांदा लाल 30/10/2022 200 3520 1500
महाराष्ट्र पुणे पुणे (मोशी) कांदा स्थानिक 30/10/2022 400 2200 1300
महाराष्ट्र पुणे पुणे (पिंपरी) कांदा स्थानिक 30/10/2022 1200 2300 1750
महाराष्ट्र अहमदनगर राहुरी (वांबोरी) कांदा इतर 30/10/2022 200 3000 2000
महाराष्ट्र सोलापूर सोलापूर कांदा लाल 30/10/2022 100 4000 1800
महाराष्ट्र सातारा वाई कांदा स्थानिक 30/10/2022 1200 2700 1850
महाराष्ट्र औरंगाबाद वैजापूर कांदा इतर 30/10/2022 550 3200 2300

कांद्याची विक्री करण्यापूर्वी जवळील बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावाची खात्री करूनच खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा.

Advertisement

 

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page